29 Mar, 2026

वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात रिक्त सहाय्यक लेखाधिकारी पद तात्काळ भरावे. –जुक्टो संघटनेची मागणी.
शेकडो प्रस्ताव मंजुरीविना पडून.

Loading

वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात रिक्त सहाय्यक लेखाधिकारी पद तात्काळ भरावे. –जुक्टो संघटनेची मागणी.शेकडो प्रस्ताव मंजुरीविना पडून. जळगाव: सेवेत कार्यरत असणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीमधील जमा रकमेचा वैद्यकीय खर्च, स्व मालकीचे घर घेण्यासाठी व इतर आर्थिक निकड भागविण्यासाठी तसेच माहे मे,जूनमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी […]

1 min read

अमळनेर तालुक्यातील धार येथील बिकट परिस्थिती असलेल्या आत्महत्याग्रस्त मजुराच्या कुटुंबीयांना मारवड पोलिसांचा मदतीचा हात ..

Loading

अमळनेर तालुक्यातील धार येथील बिकट परिस्थिती असलेल्या आत्महत्याग्रस्त मजुराच्या कुटुंबीयांना मारवड पोलिसांनी मदतीचा हाथ दिला असून खाद्यसामुग्री विधवा महिलेच्या ताब्यात देत ,मुलांना गोडधोड खाऊ , खाऊ घालून धीर दिला आहे ,तसेच कुटुंबातील मुलांना शाळेत पाठवा मदत आम्ही करू पण त्यांना शिकवले पाहिजे असे ही उपस्थित पोलिसांनी सांगत अश्रू अनावर झालेल्या वृद्ध आई व पत्नीला धीर […]

1 min read

अमळनेर येथील डॉ.घनश्याम पाटील होणार “फ्लाईंग ऑफिसर” !

Loading

अमळनेर येथील डॉ.घनश्याम पाटील होणार “फ्लाईंग ऑफिसर” ! अमळनेर- येथील तांबेपुरा भागातील रहिवासी डॉ. घनश्याम नागराज पाटील यांनी एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. संपूर्ण भारतातून त्यांच्या सोबत १९९ युवा अधिकारी हे “फ्लाईंग ऑफिसर” म्हणून नियुक्त होणार आहेत. या घटनेमुळे डॉ.घनश्याम व त्यांचे वडील या दोघांचे सैन्य दलात अधिकारी होण्याचे […]

1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा शाळेला मिळाले वॉटर फिल्टर..

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे दि.28/7/2023 रोजी मा.श्री रामदास वाकोडे साहेब, पोलीस निरीक्षक (पारोळा पोलीस स्टेशन),मा.वाकोडे साहेबांनी मा.श्री.सतीश, श्री पाटील मा.सरपंच कंकराज,ता.पारोळा व सौ.योगीता सतिश पाटील ह.मु.ठाणे यांच्यामार्फत आमच्या विशेष विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचे रू.12000/- किंमतीचे RO वॉटर फिल्टर मिळवून दिले. उपस्थित मान्यवरांचा स्वागत […]

1 min read

शिक्षकांची पिळवणूक करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ हटवा.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा विधान परिषदेत घणाघात.

Loading

शिक्षकांची पिळवणूक करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ हटवा.शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा विधान परिषदेत घणाघात. (राजकीय विश्लेषक उदय नरे यानी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या सभागृहात मांडलेल्या शिक्षकांच्या समस्येवर घेतलेल्या प्रश्नांचा खास वृत्तांत ) शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या सभागृहातील चर्चेवर शिक्षण क्षैत्रात खळबळ. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही कपिल पाटील यांच्या मागणीला पाठिंबा. मंत्री चंद्रकांतदादा […]

1 min read

गडखांब केंद्राची शिक्षण परिषद पातोंडा जिल्हा परिषद शाळेत उत्साहात संपन्न..

Loading

गडखांब केंद्राची शिक्षण परिषद पातोंडा येथे उत्साहात संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी- जिल्हा परिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा पातोंडा तालुका अमळनेर येथे गडखांब केंद्राची पहिली शिक्षण परिषद संपूर्ण वातावरणात संपन्न झाली..व्यासपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील सोनवणे होते तर प्रमुख अतिथीदेवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सोनवणे, शिक्षण परीषदेचे आयोजक मुख्याध्यापक किशोर पाटील, राजेंद्र बागुल,देवगाव देवळी महात्मा फूले […]

1 min read

कळमसरे येथील भीमराव कुंभार यांचे निधन, उद्या राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा

Loading

निधन वार्ता भिमराव कुंभार कळमसरे ता.अमळनेर येथील भिमराव उखर्डू कुंभार (वय -60)यांचे आज ता.२८ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या ता.२९ रोजी ठीक सकाळी ११:०० वाजेला कळमसरे राहत्या घरापासून होणार आहे.ते बळीराम कुंभार,गंगाराम उखर्डू यांचे भाऊ होते. त्यांच्या पच्यात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

1 min read

साने गुरुजी कन्या शाळेत राजभाषा हिंदी परीक्षाचे आयोजन

Loading

आज दिनांक 28/7/23 वार शुक्रवार रोजी साने गुरुजी कन्या शाळेत राजभाषा हिंदी परीक्षा घेण्यात आली . (पुणे अंतर्गत )एकूण 134 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या . परीक्षेसाठी विद्यार्थिनिंना संस्थेचे अध्यक्ष आबासो . हेमकांत पाटील . सचिव दादासो . संदिपजी घोरपडे शालेय समितीचे अध्यक्ष अँड . बाविस्कर नाना व मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मॅडम . यांनी शुभेच्छा दिल्या […]

1 min read

सम्राट अशोक शाळेने विद्यार्थ्यांची भरवली शाळा आपापल्या घरी.

Loading

सम्राट अशोक शाळेने विद्यार्थ्यांची भरवली शाळा आपापल्या घरी. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी )- नैसर्गिक आपत्ती हा जीवनाचा एक भाग आहे.प्रसंगी मार्ग शोधत पुढे जायचं असतं शासनाने अतिवृष्टीची दखल घेत शाळांना सुट्टी जाहीर केली परंतु पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मात्र शाळेच्या वेळात शाळेच्या गणवेशावर घरीच अभ्यास केला.प्रथम घटक चाचणी […]

1 min read

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनो, आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा : भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचे आवाहन!

Loading

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनो, आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा : भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचे आवाहन! धुळे भाजपा ओबीसी मोर्चातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार! (प्रा.भगवान जगदाळे : मराठी लाईव्ह न्यूज)धुळे प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा धुळे ग्रामीणतर्फे भाजपा ओबीसी मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष संजय गाते, धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व नवनिर्वाचित […]

1 min read