कळमसरे येथील भीमराव कुंभार यांचे निधन, उद्या राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा
![]()

निधन वार्ता
भिमराव कुंभार
कळमसरे ता.अमळनेर येथील भिमराव उखर्डू कुंभार (वय -60)यांचे आज ता.२८ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या ता.२९ रोजी ठीक सकाळी ११:०० वाजेला कळमसरे राहत्या घरापासून होणार आहे.ते बळीराम कुंभार,गंगाराम उखर्डू यांचे भाऊ होते. त्यांच्या पच्यात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

