साने गुरुजी कन्या शाळेत राजभाषा हिंदी परीक्षाचे आयोजन
![]()

आज दिनांक 28/7/23 वार शुक्रवार रोजी साने गुरुजी कन्या शाळेत राजभाषा हिंदी परीक्षा घेण्यात आली . (पुणे अंतर्गत )एकूण 134 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या . परीक्षेसाठी विद्यार्थिनिंना संस्थेचे अध्यक्ष आबासो . हेमकांत पाटील . सचिव दादासो . संदिपजी घोरपडे शालेय समितीचे अध्यक्ष अँड . बाविस्कर नाना व मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मॅडम . यांनी शुभेच्छा दिल्या . परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री . जे . एस . पाटील . व श्री मुकेश पाटील . व सर्व शिक्षक व यांनी परिश्रम घेतले . परीक्षेसाठी मार्गदर्शन हिंदी अध्यापक श्री दिलीप पाटील सर यांनी केले .

