बातमी
स्व. मधुसूदन सुरजमल मुंदडा यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन ! ! !
![]()
स्व. मधुसूदन सुरजमल मुंदडा यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन ! ! !अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी स्व. मधुसूदन सुरजमल मुंदडा ( श्यामदादा ) यांच्या 13 व्या पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी श्यामदादा यांच्या प्रतिमेस विद्यार्थी पालक श्री दीपक जानकीराम पारधी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसमवेत पुष्पहार अर्पण करण्यात […]
भारतीय संस्कृती व संस्कार जोपासणारे तैतरिय उपनिषद
प. पू. आनंदजीवन स्वामी
![]()
भारतीय संस्कृती व संस्कार जोपासणारे तैतरिय उपनिषदप. पू. आनंदजीवन स्वामी अमळनेर – येथील स्वामी नारायण मंदीरात पुरुषोत्तम मासानिमित्त प. पू. आनंदजीवन स्वामींची‘उपनिषद’ या विषयावर श्रवणीय पारायणमाला सुरु आहे. आजचे चौथे पुष्प त्यांनी तैतरिय उपनिषदातील सूत्रांचे विश्लेषण करून गुंफले. या उपनिषदाची रचना ‘दिक्षान्त प्रवचन’ स्वरूपआहे. शुक्ल यजुर्वेदात त्याचा समावेश आहे. ऋषीमुनींनी गुरुकुल पद्धतीचा स्वीकार करीत शिष्यांना […]
माजी आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी 5 कोटी रस्ते व हायमस्ट साठी 3 कोटी असे एकूण 8 कोटी अमळनेर नगरपरिषद च्या कामांना मंजूरी
![]()
माजी आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी 5 कोटी रस्ते व हायमस्ट साठी 3 कोटी असे एकूण 8 कोटी अमळनेर नगरपरिषद च्या कामांना मंजूरी व्यापारी,विक्रेते व नागरिकांची समस्या सुटणार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील रस्ते म्हणजे “नको रे बाबा” अशी गत झाली असताना या परिसरात आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातुन […]
कु.मानसी बिरारी हिस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त “साहित्यरत्न” पुरस्काराने गौरव.
![]()
कु.मानसी बिरारी हिस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त “साहित्यरत्न” पुरस्काराने गौरव. चोपडा,जळगाव ( मनिलाल शिंपी ):भारतीय साहित्य व साहित्यिक मंच लातूर जिल्हा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित काव्य लेखन दोन दिवसीय उपक्रमात चोपडा येथील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. मानसी निलेश बिरारी हिने उत्कृष्ट असे काव्य लेखन केले. त्याबद्दल कु.मानसी बिरारी […]
शालेय विद्यार्थी डोळ्याच्या साथीने ग्रस्त
मुख्याध्यापक त्रस्त.
![]()
शालेय विद्यार्थी डोळ्याच्या साथीने ग्रस्तमुख्याध्यापक त्रस्त. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईसह राज्यातील राज्यातील अनेक ठिकाणी सध्या डोळे येण्याच्या साथीने चिंता वाढवली आहे. संसर्गजन्य असलेल्या या आजाराला आय फ्लू असे म्हणतात. आय फ्लू म्हणजे काय?आय फ्लू हा डोळ्यांना होणारा संसर्ग आहे. याला कंजंक्टिवायटिस आय असे म्हणतात. डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी वाहते असेही. सामान्य भाषेत […]
साने गुरुजी कन्या शाळेत सरस्वतीला वाण
![]()
साने गुरुजी कन्या शाळेत सरस्वतीला वाण लावून जपली भारतीय संस्कृतिदि. 04/08/2023 रोजी साने गुरुजी शाळेत 9 वी च्या विद्यार्थ्यांनिनी विद्येची देवता सरस्वतीला वाण लावून भारतीय संस्कृतिचा परिचय संपूर्ण कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनिना करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री. संदिपजी घोरपडे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष अॅड. बावीस्कर नाना हे होते. व्यासपीठावर […]
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी जयंतलाल वानखेडे यांची तर कार्याध्यक्षपदी समाधान मैराळे यांची सर्वानुमते निवड
![]()
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी जयंतलाल वानखेडे यांची तर कार्याध्यक्षपदी समाधान मैराळे यांची सर्वानुमते निवड अमळनेर तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दि.1 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार जयंतलाल वानखेडे यांची तर कार्याध्यक्ष पदी समाधान मैराळे यांची सर्वानुमते निवड करण्यात […]
प्रताप महाविद्यालयातील डॉ. निलेश पवार यांची रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी नियुक्ती
![]()
डॉ. निलेश पवार यांची रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी नियुक्ती अमळनेर : येथील रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखपदी प्रा.डॉ. निलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, सी.ए. नीरज अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी.जैन सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, माजी […]
झंझावात गौरव ग्रंथाचे उदया प्रकाशन, गौरव सोहळा आणि विचार मंथन
![]()
झंझावात गौरव ग्रंथाचे प्रकाशन, गौरव सोहळा आणि विचार मंथनजळगाव जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते तथा नेते आयुष्यमान मुकुंद सपकाळे यांच्या एकसष्ठी पूर्ती निमित्त डॉ.मिलिंद बागूल संपादित ‘झंझावात’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन आज ५/३/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात संपन्न होणार आहे.सामाजिक चळवळीमध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध लढताना वयाची चाळीस वर्षे समर्पित केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे दर्जेदार […]
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदी
भैरवी वाघ-पलांडे यांची निवड
![]()
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदीभैरवी वाघ-पलांडे यांची निवड क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून मिळाली बढती अमळनेरः- भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका सौ. भैरवी वाघ-पलांडे यांची कामाची पावती म्हणून बढती करत प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आहे.आर्किटेक्ट भैरवी यांनी महाविद्यालयीन काळात जळगाव येथे अभाविपच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतला […]

