बातमी
स्वातंत्र्य दिना निमित्त द्रौ.रा. कन्या शाळेची रॅली
![]()
स्वातंत्र्य दिना निमित्त द्रौ.रा. कन्या शाळेची रॅली तिरंगा चौकात अमळनेर नगर परिषदेच्यावतीने सत्कार अमळनेर प्रतिनिधी दि. १५ ऑगस्टस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा समारोपीय वर्षा निमित्त मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत श्रीमती द्रौ.रा कन्या शाळेने रॅलीचे आयोजन केले होते.सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील ,जेष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती आठवले यांनी ध्वजस्तंभाचे पूजन केले. त्यानंतर ध्वजारोहण होऊन […]
निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थिनींनी घेतली प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती!
![]()
निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थिनींनी घेतली प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती! सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – नियमित अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातील ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक हे अध्यापनाचे कार्य करीत असतात, मात्र याच पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा व्यवहारिक जीवनाशी सांगड घालून अध्यापन केले तर विद्यार्थ्यांना ते ज्ञान सहज लक्षात येते. याच पार्श्वभूमीवर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व […]
सार्वजनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
सार्वजनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजराअसोदा- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरवातीला गावात प्रभात फेरी काढण्यात आली गावातील महर्षी वाल्मिक, छत्रपती शिवाजी महाराज, कवयित्री बहिणाबाई चौधरी,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. ध्वजारोहण संस्थेचे संचालक पंडित चौधरी तर स्काऊट गाईडचे ध्वजारोहण संचालक दिलीप महाजन यांच्या हस्ते करण्यात […]
देशाचा महान सांस्कृतिक वारसा जपणे महत्त्वाचे…. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे
![]()
देशाचा महान सांस्कृतिक वारसा जपणे महत्त्वाचे…. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळेउरुळी कांचन: ब्रिटिशांनी परातंत्रातून मुक्त करताना भारत किंवा हिंदुस्थान स्वतंत्र झाला, असे हेतू पुरस्कर केले नाही. कारण त्या पाठीमागे अनेक कुटील डावपेच होते. इंडिपेंडनस नेशन डे इन अगस्ट म्हणजे इंडिया. म्हणून भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करताना राष्ट्र अभिमान बाळगावा व नवनिर्मितीचा , नव […]
औरंगाबाद पश्चिम शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी
डॉ.बी.जी.गायकवाड
![]()
औरंगाबाद पश्चिम शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदीडॉ.बी.जी.गायकवाड औरंगाबाद प्रतिनिधीमराठवाड्यातील सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक कला साहित्य, राजकीय पत्रकारिता,आदी क्षेत्रात सातत्याने भरीव कार्य करणारे डॉ.बी.जी.गायकवाड यांची औरंगाबाद पश्चिमच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख नियुक्तीचे पत्र जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी एका पत्रातून कळविले आहे.या नियुक्तीसाठी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाची शिकवणं पुढे नेण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]
डॉ.शंकर अंदानी यांच्या सेवाभावी कामाची नोंद लंडन बुक ऑफ रेकार्ड मध्ये
![]()
डॉ.शंकर अंदानी यांच्या सेवाभावी कामाची नोंद लंडन बुक ऑफ रेकार्ड मध्ये अहमदनगर येथील सनदी लेखपाल सी ए ,डॉ.शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च आदी ३६४ धार्मिक स्थळांचे सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल या रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. नुकतेच लंडन बुक […]
विक्रांत पाटील सामाजिक कार्यकर्तो पुरस्काराने सन्मानित
![]()
विक्रांत पाटील सामाजिक कार्यकर्तो पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व मा.नगरसेवक विक्रांत पाटील व त्यांची पत्नी, भावी नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत अमळनेर शहरातील विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल मराठी लाईव्ह न्युज या बेबसाईटने घेतली […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन साजरा !..
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन साजरा !.. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण व गणवेश वितरण समारोह संपन्न !…. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील. धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस.एस.सी.बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली […]
जि. प. प्राथमिक शाळा येथे “माझी माती माझा देश अभियान” उत्स्फूर्त प्रतिसादासह संपन्न …
![]()
जि. प. प्राथमिक शाळा येथे “माझी माती माझा देश अभियान” उत्स्फूर्त प्रतिसादासह संपन्न … बाहुटे येथील जि.प.प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २.० अंतर्गत “माझी माती माझा देश अभियान” बाहुटे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वीरित्या संपन्न झाले. दिनांक १३ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक श्री.तुळशीदास नामदेव पाटील,श्री.लोटन गबा पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दि.१४ ऑगस्ट […]
दहीवद निमझरी पिंपळी परिसरातील नागरिक व प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी
![]()
दहीवद निमझरी पिंपळी परिसरातील नागरिक व प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी जळगांव ते गांधली दहीवद मार्ग बस सुरू अमळनेर प्रतिनिधी-आज दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसापासून रा.प.अमळनेर आगारातून जळगांव ते गांधली व्हाया दहीवद एस टी बससेवा सुरू करण्यात येत आहे .बससेवेचा वेळ जळगांव येथून सायंकाळी १८.३०वाजेस निघून —१९३५ वा,धरणगाव—-१९५० वा. निमझरी—-२०.००वा.दहीवद—-२०.१०वा.पिंपळी—२०२०वा.गांधलीव येथे पोहचून मुक्कामी राहील तसेच सकाळी गांधली येथून०६.०० […]

