1 min read

विक्रांत पाटील सामाजिक कार्यकर्तो पुरस्काराने सन्मानित

Loading

विक्रांत पाटील सामाजिक कार्यकर्तो पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व मा.नगरसेवक विक्रांत पाटील व त्यांची पत्नी, भावी नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत अमळनेर शहरातील विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल मराठी लाईव्ह न्युज या बेबसाईटने घेतली व त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मा. नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील यांना मराठी लाईव्ह न्युजच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करतांना मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मराठी लाईव्ह न्युज चे संपादक ईश्वर महाजन, व तालुका प्राथमिक शिक्षक संघटनाचे उपाध्यक्ष
प्रफुल बोरसे सर यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल,बुके देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *