27 Mar, 2026

शिवकन्या बहुउद्देशीय संस्था नगरदेवळा यांच्यातर्फे टाकळी बु ता पाचोरा दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त साबुदाणा खिचडीची वाटप…

Loading

आज २८/०८/२०२३ रोजी शिवकन्या बहुउद्देशीय संस्था नगरदेवळा यांच्यातर्फे टाकळी बु तालुका -पाचोरा जिल्हा -जळगाव दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त साबुदाणा खिचडीची वाटप करण्यात आली खिचडीची वाटप उत्तर महाराष्ट्र विभागीय युवती अध्यक्ष अभिलाषा ताई रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले .या प्रसंगी सरपंच सुनील पोपट माळदे ,पोलिस पाटील- विकास सोनवणे, वी.का.सो.व्हॉईस चेअरमन शरद महाजन , हर्षल माळदे ,मुकेश […]

1 min read

डॉअनिल शिंदे यांच्या तर्फे सोळा रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Loading

डॉ अनिल शिंदे यांच्या तर्फे सोळा रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर व कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने 16 रुग्णांचे मोतीबिंदूचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. 18 ऑगस्ट 2023 रोजी बहादरपुर येथे सर्व रोग निदान शिबिर नर्मदा मेडिकल फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात आले होते. यात सोळा रुग्णांची मोफत […]

1 min read

कळमसरे येथील नवनिर्वाचित पोलीस पाटील गोपाल माळी यांचा झाला सत्कार

Loading

कळमसरे येथील नवनिर्वाचित पोलीस पाटील गोपाल माळी यांचा झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधी- नुकतीच अमळनेर तालुक्यातील पोलीस पाटलांची नियुक्ती अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी महादेव खेडकरसाहेब यांनी अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली. कळमसरे येथील सोज्वळ मितभाषी व्यक्तिमत्व गोपाल माळी यांची पोलीस पाटील पदासाठी वर्णी लागली. त्यांचा नुकताच कळमसरे येथे सर्व समाजाच्या वतीने व ग्रामस्थांच्या व मित्रपरिवार यांच्या वतीने […]

1 min read

महाराष्ट्राच्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

Loading

महाराष्ट्राच्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ नवी दिल्ली,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्र सरकारकडून यावर्षीची ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना पाच सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’पुरस्कार मिळणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देशातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने 5 […]

1 min read

कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा गुणगौरव सोहळा व सामाजिक मेळावा उत्साहात संपन्न.

Loading

कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा गुणगौरव सोहळा व सामाजिक मेळावा उत्साहात संपन्न. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी): कल्याण येथे खान्देश कुंभार समाज कल्याणच्या वतीने,विद्यार्थी गुणगौरव सोहळा,आणि सामाजिक मेळावा श्री.सिद्धिविनायक हॉल,भोईरवाडी, कल्याण येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अनेक समाज बांधव उपस्थित होते.लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, आरोग्य तपासणी, विद्यार्थी गुणगौरव,करियर मार्गदर्शन अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

1 min read

विदयाविहार काँलनीत भव्य मिरवणूक व होमहवन उत्साहात संपन्न

Loading

विदयाविहार काँलनीत भव्य मिरवणूक व होमहवन उत्साहात संपन्न विद्याविहार कॉलनीत विद्येश्वर महादेवमंदिरात होणार आज स्थापना अमळनेर प्रतिनिधी-विदयाविहार काँलनीत भाविकांचे श्रध्दास्थान विद्येश्वर महादेव मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने भव्य मिरवणूक व होमवहन पुजा करण्यात आले.यावेळी नितीन भावे महाराज,प्रशांत कुलकर्णी सह उपस्थित होते. सकाळपासून ते संध्याकाळ पर्यत ८ तास महापुजा मंदिरात संपन्न झाली. यावेळी परीसरातील भाविक बंधू व […]

1 min read

मराठी वांड्•मय मंडळ,अमळनेर तर्फे
आयोजित स्पर्धांचा-बक्षिस वितरण
सोहळा उत्साहात संपन्न.

Loading

मराठी वांड्•मय मंडळ,अमळनेर तर्फेआयोजित स्पर्धांचा-बक्षिस वितरणसोहळा उत्साहात संपन्न. अमळनेर प्रतिनिधी:-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होतआहे,त्यानिमित्ताने-मराठी वांड्•मयमंडळ,अमळनेर तर्फे-विद्यार्थ्यांसाठीवक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यातआलेल्या होत्या.रविवार,दि.20 ऑगस्टरोजी,तिन्ही स्पर्धांचे बक्षिसे-मराठीवांड्•मय मंडळात-मान्यवरांच्या हस्तेदेण्यात आले.या स्पर्धांमध्ये अमळनेरतालुक्यातील सर्व शाळांचे व क्लासेससंघटना-अमळनेर PTA चे मोलाचेसहकार्य लाभले.श्री.श्यामकांत भदाणेसर अध्यक्षस्थानी होते.व्यासपीठावरमराठी वांड्•मय मंडळाचे-श्री.सोमनाथ ब्रम्हे सर,श्री.शरदसोनवणे.श्री.प्रदीप साळवी,श्री.बन्सीलाल भागवत ,श्री.सुरेश माहेश्वरी ,श्री.अजय केले,श्री.श्याम पवार […]

1 min read

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्रीडाशिक्षक मुख्याध्यापकांचा सन्मान :-

Loading

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्रीडाशिक्षक मुख्याध्यापकांचा सन्मान :-जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे क्रीडाशिक्षक म्हणून सेवेत दाखल झालेले व आता मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत असलेले जिल्ह्यातील एकूण ७४ मुख्याध्यापकांचा सन्मान राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त शहरातील सद्गुरू शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृहात करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नारायण खडके, माजी महापौर सीमा भोळे, […]

1 min read

डोंबिवली स्काऊट गाईडव रोटरी औद्योगिक ग्रुप तर्फे वृक्षदिंडी कार्यक्रम व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

Loading

डोंबिवली स्काऊट गाईडव रोटरी औद्योगिक ग्रुप तर्फे वृक्षदिंडी कार्यक्रम व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न ठाणे,कल्याण ,(मनिलाल शिंपी):26 ऑगस्ट 2023 रोजी डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वृक्षदिंडी ची सुरुवात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे सर्व […]

1 min read

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी उजळले अमळनेर शहरातील रस्त्यांचे भाग्य
महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न सुटणार,वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत मिळविला दहा कोटींचा निधी,पथदिव्यांचाही समावेश

Loading

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी उजळले अमळनेर शहरातील रस्त्यांचे भाग्यमहत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न सुटणार,वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत मिळविला दहा कोटींचा निधी,पथदिव्यांचाही समावेश अमळनेर-महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीपदी विराजमान झालेल्या नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाचा मतदारसंघास लाभ काय? याची पहिली झलक दाखविली असून शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांसाठी वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत 10 कोटी निधीस मंजुरी मिळविल्याने शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.याच निधीतून विविध […]

1 min read