मराठी वांड्•मय मंडळ,अमळनेर तर्फे
आयोजित स्पर्धांचा-बक्षिस वितरण
सोहळा उत्साहात संपन्न.
![]()

मराठी वांड्•मय मंडळ,अमळनेर तर्फे
आयोजित स्पर्धांचा-बक्षिस वितरण
सोहळा उत्साहात संपन्न.
अमळनेर प्रतिनिधी:-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होत
आहे,त्यानिमित्ताने-मराठी वांड्•मय
मंडळ,अमळनेर तर्फे-विद्यार्थ्यांसाठी
वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,काव्य
लेखन स्पर्धा आयोजित करण्यात
आलेल्या होत्या.रविवार,दि.20 ऑगस्ट
रोजी,तिन्ही स्पर्धांचे बक्षिसे-मराठी
वांड्•मय मंडळात-मान्यवरांच्या हस्ते
देण्यात आले.या स्पर्धांमध्ये अमळनेर
तालुक्यातील सर्व शाळांचे व क्लासेस
संघटना-अमळनेर PTA चे मोलाचे
सहकार्य लाभले.श्री.श्यामकांत भदाणे
सर अध्यक्षस्थानी होते.व्यासपीठावर
मराठी वांड्•मय मंडळाचे-
श्री.सोमनाथ ब्रम्हे सर,श्री.शरद
सोनवणे.श्री.प्रदीप साळवी,
श्री.बन्सीलाल भागवत ,
श्री.सुरेश माहेश्वरी ,श्री.अजय केले,
श्री.श्याम पवार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही उपस्थित
होते.वक्तृत्व स्पर्धा परीक्षक म्हणून
श्री.भाऊसाहेब देशमुख,ॲड.सारांश
सोनार यांनी काम पाहिले तसेच निबंध
स्पर्धा परीक्षण-सौ.स्मिता शाह मॅडम
यांनी तसेच काव्य लेखन परीक्षण-
श्री.विजयकुमार मोरे सर यांनी केले.
वक्तृत्व स्पर्धा विजेते विद्यार्थी-
मृणाल पवार-प्रथम
श्रावणी काळकर-द्वितीय
सोनल पाटील-तृतीय
आकांक्षा पाटील-उत्तेजनार्थ
अक्षता कोळी-उत्तेजनार्थ
गार्गी जोशी-उत्तेजनार्थ
निबंध स्पर्धा-विजयी स्पर्धक
लहान गट-
गौरव चौधरी-प्रथम
पल्लवी पाटील-द्वितीय
तनुष्का बडगुजर-तृतीय
मोठा गट-
सारंग देवरे-प्रथम
प्रांजल कुसुंबे-द्वितीय
गितेश पाटील-तृतीय
काव्य लेखन स्पर्धा विजयी स्पर्धक-
प्रांजल कुसुंबे-प्रथम
अदिती साळुंके-द्वितीय
उर्वशी पाटील-तृतीय
स्पर्धा बक्षिसे –
श्री.महेश बढे सर,श्री.विनोद जाधव सर,
श्री.आरिफ पिंजारी सर,श्री.परेश गुरव सर,श्री.स्वर्णदिप राजपूत सर,
सौ.सूरश्री वैद्य सौ.सोनल जोशी ,श्री.सुनिल पाटील
,सौ.अश्विनी खैरनार ,श्री.किरण
माळी ,श्री.ज्ञानेश्वर मराठे ,श्री.धिरज
पवार यांच्यामार्फत देण्यात आले.
सूत्रसंचालन-श्री.भैय्यासाहेब मगर
यांनी केले.प्रास्ताविक-श्री.संदिप
घोरपडे यांनी तसेच अतिथी
परीक्षक परिचय-सौ.वसुंधरा लांडगे
यांनी केला.
आभार प्रदर्शन-स्नेहा एकतारे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी-मराठी वांड्•मय मंडळाचे अध्यक्ष-डॉ.अविनाश जोशी,
श्री.रमेश पवार,श्री.नरेंद्र निकुंभ
सौ.शीला पाटील ,श्री.पी.बी भराटे,
श्री.हेमंत बाळापूरे, श्री.जगदीश कुलकर्णी
यांचे सहकार्य लाभले.

