1 min read

कळमसरे येथील नवनिर्वाचित पोलीस पाटील गोपाल माळी यांचा झाला सत्कार

Loading

कळमसरे येथील नवनिर्वाचित पोलीस पाटील गोपाल माळी यांचा झाला सत्कार

अमळनेर प्रतिनिधी- नुकतीच अमळनेर तालुक्यातील पोलीस पाटलांची नियुक्ती अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी महादेव खेडकरसाहेब यांनी अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली. कळमसरे येथील सोज्वळ मितभाषी व्यक्तिमत्व गोपाल माळी यांची पोलीस पाटील पदासाठी वर्णी लागली. त्यांचा नुकताच कळमसरे येथे सर्व समाजाच्या वतीने व ग्रामस्थांच्या व मित्रपरिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार प्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष हेंमत काशिनाथ महाजन, सामाजिक कार्यकर्ते , विठ्ठल नथ्थू महाजन, नंदलाल महाजन, रविंद्र महाजन, संजीव भावलाल महाजन,संतोष ओंकार पाटील, भरत राजाराम महाजन, प्रदीप मधुकर महाजन, नगराज शांताराम चौधरी, अशोक तुळशीराम चौधरी, सुदाम शांताराम चौधरी, कळमसरे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सदस्य व तेली समाजाचे सामाजीक कार्यकर्ते श्री जगन रामदास चौधरी व इतर समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *