1 min read

शिवकन्या बहुउद्देशीय संस्था नगरदेवळा यांच्यातर्फे टाकळी बु ता पाचोरा दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त साबुदाणा खिचडीची वाटप…

Loading

आज २८/०८/२०२३ रोजी शिवकन्या बहुउद्देशीय संस्था नगरदेवळा यांच्यातर्फे टाकळी बु तालुका -पाचोरा जिल्हा -जळगाव दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त साबुदाणा खिचडीची वाटप करण्यात आली खिचडीची वाटप उत्तर महाराष्ट्र विभागीय युवती अध्यक्ष अभिलाषा ताई रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले .या प्रसंगी सरपंच सुनील पोपट माळदे ,पोलिस पाटील- विकास सोनवणे, वी.का.सो.व्हॉईस चेअरमन शरद महाजन , हर्षल माळदे ,मुकेश राजपूत, नितीन महाजन ,अशोक शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *