25 Mar, 2026

भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री जी आर महाजन सर यांचा सहकार गटात प्रवेश

Loading

भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री जी आर महाजन सर यांचा सहकार गटात प्रवेश जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची पतपेढी मर्यादित भुसावळ चे नवनिर्वाचित संचालक श्री जी आर महाजन सर यांचा सहकार गटाला पाठिंबा दिला. सहकार गटात प्रवेश प्रसंगी सत्कार करताना जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष श्री एस डी भिरूड सर […]

1 min read

कर्मवीर अण्णासाहेब भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन——-!

Loading

कर्मवीर अण्णासाहेब भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन——-!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 22 सप्टेंबर 2023 रोजी अण्णासाहेब कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी “शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म” हे ब्रीद मनाशी बाळगून शैक्षणिक क्रांती अवघ्या महाराष्ट्रभर केली. ग्रामीण भागात […]

1 min read

कपाशीवर थ्रिप्स, लाल्याचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतातुर

Loading

कपाशीवर थ्रिप्स, लाल्याचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतातुर मराठी लाईव्ह न्युज अमळनेर प्रतिनिधी(युवराज पाटील) चिमनपुरी पिंपळे सह परिसरात झालेल्या रिमझिम, भीज पावसानंतर वातावरणात उष्णता असल्याने कपाशी पिकांवर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी पाने मागील बाजूने लाल होत आहे. तर पानगळ, फुलगळ व कैरीची गळ होत आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मध्यंतरी […]

1 min read

जानवे सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भारतीय सैन्यातील 9 जवानांचा केला सत्कार

Loading

जानवे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भारतीय सैन्यातील 9 जवानांचा केला सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भारतीय सैन्यात सी आर पी एफ ,बी एस एफ ,सी आय एस एफ ,एमएसएफ अशा विविध पदांवर निवड झालेल्या नऊ जवानांचा व टॅक्स असिस्टंट पदावर कुमारी दामिनी हिची निवड झाल्याबद्दल सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे पारंबी विद्यालयास शालेय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना टी-शर्ट सप्रेम भेट

Loading

उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे पारंबी विद्यालयास शालेय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना टी-शर्ट सप्रेम भेट शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथील शालेय क्रीडा स्पर्धेसाठी 17 विद्यार्थ्यांना टी-शर्ट सप्रेम भेट देण्यात आले हे टी-शर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचे मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील यांना नुकतेच सुपूर्त केले याप्रसंगी […]

1 min read

१८ सप्टेंबर रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पीक विम्यासंदर्भात ना.अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शेतकरी बांधवांना याबाबत ताबडतोब मा.कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर बैठक संपन्न

Loading

१८ सप्टेंबर रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शेतकरी बांधवांना याबाबत ताबडतोब मा.कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुषंगाने आज दिनांक २१सप्टेंबर रोजी मंत्रालयात राज्याचे कृषीमंत्री मा. श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर विषयांवर सविस्तर बैठक संपन्न झाली. यामध्ये सन २०२२-२३ या वर्षासाठी पुनर्रचित हवामान आधारित […]

1 min read

१ऑक्टोबर रोजी, देशभरातील कर्मचारी केंद्र शासनास दाखवणार आपली ताकद

Loading

१ऑक्टोबर रोजी, देशभरातील कर्मचारी केंद्र शासनास दाखवणार आपली ताकद १ ऑक्टोबर ,दिल्ली रामलीला मैदान येथे जुनी पेन्शनसाठी होणार “पेन्शन शंखनाद आंदोलन” ; आंदोलनात देशभरातील १० लाख कर्मचारी तर महाराष्ट्रातील ३०हजार कर्मचारी आंदोलनात सामील आंदोलनाचा मोटो :- खासगीकरण,एनपीएस भारत छोड़ो महारैली—————–———————————–सोयगाव प्रतिनिधीदेशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी, १ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या “पेन्शन शंखनाद रॅली” […]

1 min read

सत्यशोधक समाजाच्या नाशिक ४१ व्या राज्य अधिवेशनाची तयारी पूर्णत्वाकडे

Loading

सत्यशोधक समाजाच्या नाशिक ४१ व्या राज्य अधिवेशनाची तयारी पूर्णत्वाकडेसत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणाऱ्या सत्यशोधक समाजाचे 41 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवार दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी सत्यशोधकी नगर,जय शंकर लॉन्स,औरंगाबाद रोड जेजुरकर मळा नाशिक येथे संपन्न होत आहे.उद्घाटन छत्रपती संभाजी राजे ( सत्यशोधक राजश्री शाहू […]

1 min read

धनदाई महाविद्यालयात रासेयो तर्फे मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलन

Loading

धनदाई महाविद्यालयात रासेयो तर्फे मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलन अमळनेर: येथील धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत अमृत कलश माती संकलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी अमृत कलशात एक मूठ माती टाकून केले. अमळनेर तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थ्यांनी आणलेल्या […]

1 min read

संशोधनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघा. –मनोज देव.

Loading

संशोधनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघा. –मनोज देव. जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.कॉलेज (स्वायत्त) जळगाव येथे विज्ञान मंडळातर्फे ‘संशोधनाकडे वळा’ या विषयावर आय. सी.टी.माटुंगा (मुंबई) येथील बायो प्रोसेस टेक्नॉलॉजीचे रिसर्च फेलो श्री.मनोज देव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.मनोज देव यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी विज्ञान मानवी जीवनातील […]

1 min read