1 min read

भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री जी आर महाजन सर यांचा सहकार गटात प्रवेश

Loading

भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री जी आर महाजन सर यांचा सहकार गटात प्रवेश

जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची पतपेढी मर्यादित भुसावळ चे नवनिर्वाचित संचालक श्री जी आर महाजन सर यांचा सहकार गटाला पाठिंबा दिला. सहकार गटात प्रवेश प्रसंगी सत्कार करताना जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष श्री एस डी भिरूड सर संचालक जे पी सपकाळे, हेमंत चौधरी, शैलेश राणे तसेच भुसावळ माध्यमिक पतपेढीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाळ पाटील तसेच नवनिर्वाचित संचालक शैलेंद्र महाजन, राजेंद्र महाजन, चेतन तळेले व मा अध्यक्ष श्री डी ए पाटील, मा सचिव वाय एन झोपे, तसेच सहकार गटावर प्रेम करणारे सर्व सहकारी मित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *