19 Mar, 2026

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
महात्मा फुले जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्येमहात्मा फुले जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधीदेवगांव देवळी तालुका अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये 11 एप्रिल महात्मा फुले जयंती निमित्ताने महात्मा फुलेंना अभिवादन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने शाळेत सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी 11 एप्रिल ला महात्मा फुले […]

1 min read

व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राचीच डरकाळी!

Loading

व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राचीच डरकाळी! मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याच्या वनखात्याची दमदार कामगिरी चंद्रपूर,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अलीकडेच भारतातील वाघांची संख्या आणि व्याघ्रसंवर्धनात झालेले कार्य संपूर्ण देशापुढे मांडले. भविष्यात अधिक उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या या कामगिरीत महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा असून गेल्या नऊ वर्षांमध्ये […]

1 min read

महात्मा फुले यांच्या जीवनातील दोन हृदय द्रावक घटना…

Loading

Must_Read राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा 💐💐💐🌷🌷🌷 संदर्भ- लेखक किसन सूर्यवंशी यांच्या पुस्तकातून -9766250921 महात्मा फुले यांच्या जीवनातील दोन हृदय द्रावक घटना एक वेळ अवश्य वाचा 1 – करोडपती असलेले महात्मा फुले हे 1890 साली मरण पावतात ;तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाहीत; याचे कारण […]

1 min read

व्यवस्था परिवर्तक – महात्मा जोतिराव फुले

Loading

व्यवस्था परिवर्तक – महात्मा जोतिराव फुले महात्मा जोतिराव फुले एकदा त्यांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे यांच्या लग्नाच्या वरातीत एकदा सामील झाले होते. निव्वळ जात कनिष्ठ असल्याच्या कारणावरून त्यांना लग्नाच्या वरातीतून अपमानास्पदरित्या हाकलून देण्यात आले. झालेल्या अपमानाबद्दल जोतिरावांना वाईट वाटले. घडल्या प्रकाराबाबत त्यांनी चिंतन केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्यासारख्या कनिष्ठ वर्गातील आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत […]

1 min read

हिन्दू स्मशानभुमीत दहन संस्कारासाठी गोवऱ्या मिळाव्यात,क्षेत्रीय काच माळी समाजाचे मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना निवेदन

Loading

हिन्दू स्मशानभुमीत दहन संस्कारासाठी गोवऱ्या मिळाव्यात क्षेत्रीय काच माळी समाजाचे मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)संदर्भिय विषयान्वे आम्ही निवेदन देतो की, अमळनेर नगर परिषदेच्या मार्फत हिन्दू स्मशानभुमीत दहन संस्कारासाठी प्रति संस्कारास ७ मण लाकूड उपलब्ध केले जाते. चोपडारोड हिन्दू स्मशानभुमी व खळेश्वर हिन्दू स्मशानभुमी एकत्रीत पणे सरासरी दर दिवशी ४ दहन संस्कार गृहीत […]

1 min read

एमबीबीएसच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी समाजाची प्रामाणिकपणाने सेवा करावी — नानासाहेब बोरस्ते

Loading

एमबीबीएसच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी समाजाची प्रामाणिकपणाने सेवा करावी — नानासाहेब बोरस्ते उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर व गायत्री हॉस्पिटल आणि मेडिकल मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली जैस्वाल लॉन येथे भव्य अशा सत्कार समारंभ प्रसंगी श्री नानासाहेब बोरस्ते म्हणाले की एमबीबीएस […]

1 min read

विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ‌

Loading

विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ‌ विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था दिल्लीची संलग्नित विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने अंगणवाडी (शिशु वर्ग ) , पूर्व प्राथमिक , प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक व पालकांसाठी पायाभूत स्तर एन.ई.पी. ( N..E.P. ) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ‌३ में ते १३ में २०२३ या […]

1 min read

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांचा झाला सन्मान

Loading

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांचा झाला सन्मान मुक्तानगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व गायत्री मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ नाशिक विभागाचे शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत […]

1 min read

पिंपळकोठे जिल्हा परिषद शाळेला  विलास भीमराव पाटील यांच्याकडून संगणक भेट

Loading

पिंपळकोठे जिल्हा परिषद शाळेला श्री. विलास भीमराव पाटील यांच्याकडून संगणक भेट ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासा चे मुख्य केंद्र म्हणजे जिल्हा परिषद शाळा. पिंपळकोठे शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून गावातील दात्यांनी विद्यार्थ्यांसाठी संगणक ,दप्तर ,वह्या व लेखन साहित्य भेट दिले. पिंपळकोठा ता. पारोळा येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. विलास भीमराव पाटील यांनी यांच्या आई कै. सुंदरबाई भिमराव […]

1 min read

राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने युवा मित्र परिवारातर्फे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचा सन्मान

Loading

राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने युवा मित्र परिवारातर्फे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचा सन्मान अमळनेर- मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वतीने कर्जत जामखेड येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ हा राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आल्याने अमळनेर युवा मित्र परिवारातर्फे सर्व पत्रकार […]

1 min read