25 Mar, 2026

अमळनेरला कंजरभाट समाजातील नितेश झाला एमबीबीएस ..

Loading

अमळनेरला कंजरभाट समाजातील नितेश झाला एमबीबीएस .. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलांना शिकवावे कसे आणि पोटाची खळगी कशी भागवावी असा प्रश्न ज्या कुटुंबाला सतत पडलेला असायचा त्याच कुटुंबातील मुलगा आज एमबीबीएस झाला हि गोष्ट अभिमानस्पद आहे.सविस्तर माहिती अशी कि सर्वसामान्य कुटुंबातून डॉक्टर नितेश मांछरे M..B.B.S ची पदवी रशिया येथे steat medical academy रशिया […]

1 min read

उर्वेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून सायकलवर प्रवास करून पर्यावरण वाचवा असा संदेश ३० हजार नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न….

Loading

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते शुभारंभ…!! उर्वेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून सायकलवर प्रवास करून पर्यावरण वाचवा असा संदेश ३० हजार नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न…. बुधगाव येथील रहिवासी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उर्वेश साळुंखे यांनी पर्यावरण वाचवा हे अभियान सायकलवर प्रवास करून ३० हजार नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारं आहे. ह्या अनोख्या पद्धतीच्या *अभियानाचे […]

1 min read

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने ‛मुक्ताई मार्ट’ ला मिळाली मंजुरी

Loading

अमळनेर : ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने ‛मुक्ताई मार्ट’ ला मंजुरी मिळाली असून धुळे रोडवर पंचायत समिती सभापती बंगल्याशेजारी मुक्ताई मार्ट उभारण्यात येणार आहे.ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू लागला आहे. विविध प्रकारच्या वस्तू ,नियमित लागणारे खाद्य पदार्थ , बनवून रास्त […]

1 min read

तरुण युवकांना समाजविघातक घटनामधून वाचवायचे असेल तर त्यांना संस्काराची गरज…

Loading

तरुण युवकांना समाजविघातक घटनामधून वाचवायचे असेल तर त्यांना संस्काराची गरज… विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक बी.जी.शेखर पाटील यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन अमळनेर शहरात धार्मिक व जातीय सलोखा शांतता बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आजची तरुण पिढी सज्जनांची संगत घेण्याचे टाळून दुर्जनांच्या विळख्यात सापडू लागली आहे. त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. पौष्टिक […]

1 min read

माणुसकी समुहातर्फे एक दिवशीय कवी संमेलन व सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

Loading

माणुसकी समुहातर्फे एक दिवशीय कवी संमेलन व सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम कवी मित्रांना जाहीर आवाहन करण्यात येत की, कवी मंगलदास मोरे लिखित बहरलेला निसर्ग या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्या निमित्त एक दिवसीय कविसंमेलन , कवींचा गुणगौरव सोहळा सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा कवी सेवा […]

1 min read

फलटण तालुका शहर काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोहार वाटप कार्यक्रम

Loading

फलटण तालुका शहर काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोहार वाटप कार्यक्रम फलटण, दि.२१ फलटण तालुका काँग्रेस कमिटी. च्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने.अल्पउपहार वाटप करण्यात आला या वेळी. फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री महेंद्र सुर्यवंशी बेडके. कार्याध्यक्ष अमीरभाई शेख. शहर अध्यक्ष श्री पंकज पवार.अशोकराव शिंदे. ताजुभाई बागवान.विकास ननवरे. बाल मुंकद भट्टड. गंगाराम रणदिवे. अलताप […]

1 min read

योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली बनते… डॉ. रविंद्र भोळे

Loading

योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली बनते… डॉ. रविंद्र भोळे पुणे कोरेगाव भीमा पेरणे फाटा :यम, नियम, आसन ,प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान ,धारणा ,समाधी इत्यादी अष्टांग योगाचे अंग सांगितलेले आहे. योग क्रिया करताना आसन व प्राणायम महत्वाचे असते. योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली, उर्जासंपन्न होते. योग रोगमुक्त जगण्याचे एक विज्ञान असुन योगामुळे यौगिक शक्ती औषधासारखी शरीरात कार्य […]

1 min read

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे योग दिन साजरा

Loading

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे योग दिन साजरा अमळनेर :- ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांन सह प्राचार्य,शिक्षक यांनी सोबत योगा करत जागतिक योग दिवस साजरा केला. शाळेसाठी जागतिक योग दिन हे निमित्त असून शाळेत नेहमी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले जाते. प्राचार्य विकास चौधरी यांनी योगा करणे हे दैनंदिन जिवनात किती आवश्यक आहे […]

1 min read

अमळनेरला गुणवंताचा सत्कार, प्रेरणादायी व्याख्यान

Loading

अमळनेरला गुणवंताचा सत्कार, प्रेरणादायी व्याख्यान अमळनेर- येथील रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात तालुक्यातील सर्व १२ वी कला शाखेतील उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ एस जे शेख हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, संस्थेचे प्रशासकीय व विकास अधिकारी प्रा श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा सुनिल गरुड, शिवाजी ज्यु. कॉलेजचे प्राचार्य […]

1 min read

चोपडा येथे आदिवासी क्षयरुग्णांना अन्न-धान्याच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले.

Loading

चोपडा येथे आदिवासी क्षयरुग्णांना अन्न-धान्याच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले. ता.चोपडा-केंद्रीय आरोग्य मंत्रालय दिल्ली, यांच्या निर्देशानुसार देशातील क्षयरुग्नांसाठी निक्षय पोषण योजना अंतर्गत रुग्णांना दरमहा शासकीय अनुदान दिले जाते, त्याचप्रमाणे पंतप्रधान म.नरेंद्र मोदी यांनी सन- २०२५ पर्यंत भारत हा क्षयरोग मुक्त होणेबाबत आवाहन केले आहे. त्याच अनुषंगाने आदिवासी बहुल तालुका चोपडा येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटी […]

1 min read