1 min read

फलटण तालुका शहर काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोहार वाटप कार्यक्रम

Loading

फलटण तालुका शहर काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोहार वाटप कार्यक्रम

फलटण, दि.२१ फलटण तालुका काँग्रेस कमिटी. च्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने.अल्पउपहार वाटप करण्यात आला या वेळी. फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री महेंद्र सुर्यवंशी बेडके. कार्याध्यक्ष अमीरभाई शेख. शहर अध्यक्ष श्री पंकज पवार.अशोकराव शिंदे. ताजुभाई बागवान.विकास ननवरे. बाल मुंकद भट्टड. गंगाराम रणदिवे. अलताप पठाण तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *