बातमी
एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमांतर्गत निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये निंबाच्या रोपांचे वाटप
![]()
एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमांतर्गत निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये निंबाच्या रोपांचे वाटप सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून व स्कूलचे सचिव माननीय श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते दि. 12 जुलै 2023 रोजी स्कूलमध्ये प्रत्येक मुलांना व अन्य नागरिकांना रोपे वितरित करण्यात आले. त्यासोबत झाडांचे महत्त्व देखील मुलांना समजावून दिले की, झाडे किती फायदेशीर आहेत […]
गुणवत्ता वाढ सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य-
शिक्षणाधिकारी विकास पाटील
![]()
गुणवत्ता वाढ सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्यशिक्षणाधिकारी विकास पाटील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी मा.पंकज आशिया साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षक,विद्यार्थी आणि यंत्रणेने केलेले प्रयत्न यामुळेच जिल्ह्याला जो सन्मान प्राप्त झाला आहे विद्यार्थी सर्वांगीण विकास आणि गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी यापुढेही असेच प्रयत्न सर्वांनी करावे असे आवाहन सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे गुणवत्ता विकासात जळगाव जिल्ह्याने सातवा क्रमांक प्राप्त […]
अखेर रिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषद
आरोग्य कर्मचऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण.
![]()
अखेर रिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदआरोग्य कर्मचऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण. बऱ्याच वर्षांनी रिक्त असलेल्या पदावर कायमस्वरूपी जिल्हा परिषद आरोग्य सेवा विभागाला अखेरीस जिल्हा आरोग्य अधिकारी भेटले. आज दिनांक-१४ जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये नव्याने रुजू झालेले, जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ सचिन भायेकर साहेब यांचे स्वागत व अभिनंदन हे..जिल्हा परिषद आरोग्य सेवा […]
नामदार अनिल भाईदास पाटील झालेत मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री,खाते जाहीर होताच अमळनेरात फटाके फोडून जल्लोष..
![]()
नामदार अनिल भाईदास पाटील झालेत मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री खाते जाहीर होताच अमळनेरात फटाके फोडून जल्लोष अमळनेर-नामदार अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांना कोणते खाते मिळणार याबाबत अमळनेर मतदारसंघात उत्सुकता असताना काल मुंबई येथे अनिल पाटील यांना मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे खाते जाहीर झाल्याने अमळनेर येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून […]
कळमसरे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!!!प्रयत्नांच्या पराकाष्टेला अखेर मिळाले यश !!!!
![]()
कळमसरे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!!! प्रयत्नांच्या पराकाष्टेला अखेर मिळाले यश !!!! अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता. अमळनेर येथील आमचे वर्गमित्र योगेश मधुकर देवरे (पाटील) याची अमेरिका येथील Granules pharmaceuticals Inc मध्ये निवड.कुटुंबामध्ये कुठलीही शैक्षणिक पार्श्वभुमी नाही, वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी योगेश चे पितृ छत्र देखील हरवले परंतु आपल्या परिस्थितीला न डगमगता परिस्थितीशी संघर्ष […]
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप अखेर जाहीर
![]()
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, […]
शिक्षणाच्या घड्याळ्यात वाजले बारा? शरद पवारसाहेबांनी शिक्षण व्यवस्थेवर केला प्रहार!
![]()
शिक्षणाच्या घड्याळ्यात वाजले बारा? शरद पवारसाहेबांनी शिक्षण व्यवस्थेवर केला प्रहार! मुख्यमंत्री साहेबांनाच लिहिले पत्र. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी घेतला पत्राचा आढावा) राज्यातील अनेक समस्यांवर व प्रश्नांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडे व मुख्यमंत्री महोदयांकडे नेहमीच अनेक पत्र येत असतात . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून अनेकदा या पत्रांची दखल घेऊन संबंधित विभागाकडे योग्य ती कार्यवाही कडे पाठवले […]
चांद्रयानने झेप घेताच स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष
![]()
चांद्रयानने झेप घेताच स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) चांद्रयन ३ ने अवकाशात झेप घेताच चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष करत एकच जल्लोष केलसंपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण आज श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष […]
चांद्रयान-3 प्रेक्षपणाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
![]()
चांद्रयान-3 प्रेक्षपणाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)चांद्रयान-३’च्या प्रक्षेपणाच्या काउंटडाउनला श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावर सुरुवात झाली. सुमारे २५ तासांच्या पूर्वतयारीमध्ये लाँच वेहिकल मार्क ३ (एलव्हीएम ३) या रॉकेटच्या विविध यंत्रणांची कसून तपासणी झाली असून, रॉकेटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी द्रव इंधन भरण्याची प्रक्रियाही पूर्ण केली. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण आज, शुक्रवारी (१४ […]
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जळगाव तालुका आयोजित गुणगौरव समारंभ 2023
![]()
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जळगाव तालुका आयोजित गुणगौरव समारंभ 2023 महासंघातर्फे मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण जळगाव तालुक्यातील कार्यरत खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे तरी मागील शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे गुणपत्रक pdf सह सोबत दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून तालुका […]

