1 min read

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जळगाव तालुका आयोजित गुणगौरव समारंभ 2023

Loading

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जळगाव तालुका आयोजित गुणगौरव समारंभ 2023

महासंघातर्फे मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण जळगाव तालुक्यातील कार्यरत खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे तरी मागील शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे गुणपत्रक pdf सह सोबत दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून तालुका अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष यांचे कडे व्हॉटसअप वर पाठवावा .

नाव नोंदणी अंतिम तारीख
२१ जुलै २०२३ पर्यंत.

समारोह तारीख वेळ व ठिकाण आपणास कळवण्यात येईल.

  • १० वी ,१२ वी ७५ % व त्यावरील गुण प्राप्त .
  • अन्य पदवी , पदविका साठी 70% व त्यावरील .

अध्यक्ष
श्री निलेश मोरे 86002 14300

सचिव
श्री राहुल चौधरी 8007912551

उपाध्यक्ष
श्री केतन बऱ्हाटे 95037 09441

उपाध्यक्ष
सौ प्रतीक्षा पाटील 93727 25656

सदर कार्यक्रम जळगाव तालुका साठी मर्यादित आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *