गुणवत्ता वाढ सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य-
शिक्षणाधिकारी विकास पाटील
![]()

गुणवत्ता वाढ सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य
शिक्षणाधिकारी विकास पाटील
विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी मा.पंकज आशिया साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षक,विद्यार्थी आणि यंत्रणेने केलेले प्रयत्न यामुळेच जिल्ह्याला जो सन्मान प्राप्त झाला आहे विद्यार्थी सर्वांगीण विकास आणि गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी यापुढेही असेच प्रयत्न सर्वांनी करावे असे आवाहन सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे गुणवत्ता विकासात जळगाव जिल्ह्याने सातवा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल आयोजित सत्काराप्रसंगी बोलताना प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.मिलिंद बागुल यांनी प्रास्ताविक केले अनिल सुरडकर, सुनील सोनवणे, संतोष कचरे,पी.जी.कोल्हे,गोपाळ महाजन,पी.जे.बराटे , एल.जे.भुगवड्डया,आर.आर.
धनगर, एस. एस. अहिरे यांनी शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचा सत्कार केला.

