28 Apr, 2026

कळमसरे-प्र.डांगरी जि. प. गटासाठी पुढच्या पिढीला संधी देण्याची साद.. गौतम पाटील यांना उमेदवारी देण्याचा युवा पदाधिकाऱ्यांचा आग्रह…

Loading

कळमसरे-प्र.डांगरी जि. प. गटासाठी पुढच्या पिढीला संधी देण्याची साद.. गौतम पाटील यांना उमेदवारी देण्याचा युवा पदाधिकाऱ्यांचा आग्रह… अमळनेर:- तालुक्यात आमदार अनिलदादा पाटील व माजी जि.प.सदस्या सौ जयश्रीताई पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कळमसरे-प्र.डांगरी जिल्हा परिषद गट खुला झाल्याने या गटात गौतम अनिल पाटील यांना उमेदवारी देऊन तरुणाईला संधी देण्याची मागणी कळमसरे-प्र.डांगरी गटातील तरुणांनी केली आहे. आमदार […]

1 min read

अमळनेर च्या महिलांनी राम मंदिरात साजरी केली दिवाळी पहाट ”

Loading

“अमळनेर च्या महिलांनी राम मंदिरात साजरी केली दिवाळी पहाट ” अमळनेर प्रतिनिधी पौराणिक काळा पासून दीपावली या सणाला विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्याला परतले होते तेव्हा त्यांच्या स्वागता साठी रयतेने सुंदर रांगोळ्या. हार तोरणे. व दिप पणत्या लावून स्वागत केले होते ही हिंदू धर्माची संस्कृती पुढील पिढीने […]

1 min read

“अमळनेर प्रभाग 16 (ब) मध्ये विकासाचा नवा प्रवास – सौ. विद्या भदाणे उमेदवार!”

Loading

अमळनेर प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व सन्माननीय नागरिक, हितचिंतक आणि महिला भगिनींना दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! मी, भूषण संजय भदाणे (जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जळगाव), आपला सेवक, हे आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांसमोर आदरपूर्वक सादर करतो. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय वर्तुळात कार्य करताना, मी नेहमीच जनतेच्या विकास, सुख-समृद्धी आणि कल्याण या ध्येयाला […]

1 min read

अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकरी… आणि त्यांचा आधार ठरले माजी आमदार शिरीषदादा चौधरी — अमळनेरच्या न्यायासाठी थेट पालकमंत्र्यांकडे धाव!”

Loading

  “अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकरी… आणि त्यांचा आधार ठरले माजी आमदार शिरीषदादा चौधरी — अमळनेरच्या न्यायासाठी थेट पालकमंत्र्यांकडे धाव!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर तालुक्याचा अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या १८ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयामध्ये समावेश नसल्याचे समोर येताच, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांना पाळधी येथे भेटून मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी तातडीने निवेदन दिले. या […]

1 min read

आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – डीवायएसपी वासुदेव देसले अमळनेर येथे “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” सह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Loading

आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – डीवायएसपी वासुदेव देसले अमळनेर येथे “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” सह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी – आई-वडिलांची सेवा करणे हे प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी आहे. आईवडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. या उद्देशाने प्रत्येक मुलाने आपले नैतिक कर्तव्य पार पाळावे. श्रावण बाळ सेवा पुरस्कार दिल्याने कौटुंबिक संस्थेला बळकटी येईल […]

1 min read

कळमसरे-प्र.डांगरी जि. प.गटासाठी तरुणाईची गौतम भाऊंना साद* आता लक्ष माननीय आमदार *अनिल दादांच्या निर्णयाकडे*

Loading

*कळमसरे-प्र.डांगरी जि. प.गटासाठी तरुणाईची गौतम भाऊंना साद* आता लक्ष माननीय आमदार *अनिल दादांच्या निर्णयाकडे*👆👆👆 अमळनेर तालुक्यात माननीय आमदार अनिलदादा पाटील व माजी जि.प.सदस्या सौ जयश्रीताई पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कळमसरे-प्र.डांगरी जिल्हा परिषद गट *खुला* झाल्याने खुल्या गटातील अनेक नवतरुणांना राजकीय वर्तुळातील प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे. मग अश्या स्थितीत या गटातील तरुणाईकडून मोठ्या प्रमाणात आग्रह […]

1 min read

मातृसेवा, समाजसेवा आणि आदर्श कर्तृत्वाचा संगम — कळमसरेच्या चौधरी परिवारास ‘श्रावण बाळ सन्मान पुरस्कार’

Loading

मातृसेवा, समाजसेवा आणि आदर्श कर्तृत्वाचा संगम — कळमसरेच्या चौधरी परिवारास ‘श्रावण बाळ सन्मान पुरस्कार’ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) समाजसेवेचा, मातृसेवेचा आणि माणुसकीचा अनोखा संगम घडवणाऱ्या कळमसरे येथील श्री गणेश चिंधा चौधरी व श्री रमेश चिंधा चौधरी या बंधूंच्या कुटुंबाचा नुकताच ‘श्रावण बाळ सन्मान पुरस्काराने’ सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान, अमळनेर […]

1 min read

अभ्यासू मनाच्या त्या दीपस्तंभाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्ञानाच्या ज्योतीतून उजळला मार्ग नवनिर्मितीचा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उजळली प्रेरणेची काजळीचा… स्वतःच्या यशासाठी नव्हे, इतरांच्या स्वप्नांसाठी जगणारा, असाच तो—विजयसिंह पवार सर—ज्ञानदीप जपणारा..!

Loading

अभ्यासू मनाच्या त्या दीपस्तंभाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्ञानाच्या ज्योतीतून उजळला मार्ग नवनिर्मितीचा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उजळली प्रेरणेची काजळीचा… स्वतःच्या यशासाठी नव्हे, इतरांच्या स्वप्नांसाठी जगणारा, असाच तो—विजयसिंह पवार सर—ज्ञानदीप जपणारा..! विजयसिंह पवार सर — उपक्रमशील शिक्षक, अभ्यासू व सेवाभावी व्यक्तिमत्व शिरसाळे (ता. अमळनेर) येथील माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक म्हणून तसेच पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, […]

1 min read

सन्मान कर्तृत्वाचा २०२५” – प्रेरणा पर्व डॉ. प्रसाद पाटील यांचा होणार गौरव सेवाभाव, तळमळ आणि कर्तृत्वाचा सुंदर संगम

Loading

“सन्मान कर्तृत्वाचा २०२५” – प्रेरणा पर्व डॉ. प्रसाद पाटील यांचा होणार गौरव सेवाभाव, तळमळ आणि कर्तृत्वाचा सुंदर संगम अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “प्रेरणा पर्व – सन्मान कर्तृत्वाचा २०२५” या प्रेरणादायी सोहळ्यात डॉ. प्रसाद अशोक पाटील (ऑर्थोपेडिक सर्जन, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा) यांची “गौरव सन्मान” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. […]

1 min read

मूडी पंचायत समिती निवडणूक: सेवा व विकासाचा विश्वास – सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे लोकांचा पाठिंबा आणि उमेदवारी: मूडी गावाच्या उज्ज्वल भविष्याची आशा

Loading

मूडी पंचायत समिती निवडणूक: सेवा व विकासाचा विश्वास – सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे लोकांचा पाठिंबा आणि उमेदवारी: मूडी गावाच्या उज्ज्वल भविष्याची आशा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मूडी परिसरातील ग्रामस्थांच्या विकास आणि सेवाभावाच्या अपेक्षांना उत्तर देताना, सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत. शिक्षण आणि सामाजिक सेवेत पार्श्वभूमी असलेली ज्योत्सना, आपले पती हर्षल सोनवणे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?