13 May, 2026

ममता विद्यालयाची २५ वर्षांची आठवण: माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!**

Loading

**ममता विद्यालयाची २५ वर्षांची आठवण: माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळ संचलित ममता विद्यालयातील नऊ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका माधुरी शुक्ल यांनी रविवारी २५ वर्षांपूर्वी शाळा सोडलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. या अनोख्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद वैद्य उपस्थित होते. स्नेहमेळाव्याची सुरुवात ‘खरा तो […]

1 min read

अमळनेर पोलीसांचे धाडस – अवैध धंद्यात मोठी कारवाई!

Loading

अमळनेर पोलीसांचे धाडस – अवैध धंद्यात मोठी कारवाई! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उद्घाटन करण्याची मोहीम अंमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री केदार बारबोले साहेब यांनी हाती घेतलेली असताना दोन दिवसापूर्वी अवैध वाळूचा उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर चालकांवर मोठी कारवाई करण्यात आली. तसेच शहरातील अवैध […]

1 min read

जागतिक महिला दिनी होणार धडपडणाऱ्या महिलांचा सन्मान भव्य कीर्तन सोहळ्याचेही आयोजन : स्वप्ना पाटील व विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!

Loading

जागतिक महिला दिनी होणार धडपडणाऱ्या महिलांचा सन्मान भव्य कीर्तन सोहळ्याचेही आयोजन : स्वप्ना पाटील व विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…! अमळनेर : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘प्रभाग क्र. १७ अ’च्या भावी नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी जागतिक महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजी संसारात धडपडणाऱ्या महिलांना […]

1 min read

खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत तांदळी येथे पाणलोट (वॉटरशेड) यात्रेचे आगमन

Loading

खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत तांदळी येथे पाणलोट (वॉटरशेड) यात्रेचे आगमन   तांदळी (ता.अमळनेर)- प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोट समिती तांदळी येथे वॉटरशेड (पाणलोट) यात्रेचे दि. 1 मार्च रोजी तांदळी येथे आगमन झाले होते. यानिमित्ताने तांदळी येथे आलेल्या जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ सत्कार व स्वागत तांदळीच्या सरपंच सौ. रत्नाबाई सुनिल […]

1 min read

सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाने सुरू केला ‘योगा ग्रुप’: स्वास्थ्याचा नवीन मार्ग!

Loading

सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाने सुरू केला ‘योगा ग्रुप’: स्वास्थ्याचा नवीन मार्ग! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक १ मार्च २०२५ रोजी, सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या वतीने एक विशेष योगा ग्रुप सुरू करण्यात आला आहे. या योगा ग्रुपचे उद्घाटन शरदचंद्र पवार गटाच्या राज्य महिला उपाध्यक्षा तिलोत्तमा ताई पाटील,मा.नगरसेवक श्याम पाटील यांच्या हस्ते क्रांती पर्व स्मारकाच्या ठिकाणी […]

1 min read

प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न*

Loading

*प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न* ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान वनस्पतिशास्त्र पदवीच्या विद्यार्थियांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यात आली. अभ्यास दौऱ्यात कोकणातील दिवेआगर बीच येथे भेट देऊन […]

1 min read

“सुधीर चौधरी सरांचा यशस्वी उत्कर्ष: युजीसी नेट परीक्षेत कौतुकास्पद यश!”

Loading

“सुधीर चौधरी सरांचा यशस्वी उत्कर्ष: युजीसी नेट परीक्षेत कौतुकास्पद यश!” अमळनेर प्रतिनिधी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील माजी विद्यार्थ्यी, उपक्रमशील, तंत्रस्नेही आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक सुधीर शांताराम चौधरी सर (उपशिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा तांदळी, ता. अमळनेर) यांनी ‘मराठी’ विषयात युजीसी नेट परीक्षा (Qualified for Ast. Professor & Ph.D.) उत्कृष्ट गुणांने उत्तीर्ण होऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. […]

1 min read

कै.धनगर अर्जून पाटील यांच्या वारशाची ऐतिहासिक परंपरा: दिपक पाटील युवा नेतृत्व शिक्षण क्षेत्रात

Loading

कै.धनगर अर्जून पाटील यांच्या वारशाची ऐतिहासिक परंपरा: दिपक पाटील युवा नेतृत्व शिक्षण क्षेत्रात अमळनेर प्रतिनिधी कै. धनगर अर्जून पाटील, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले चेअरमन, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक आणि जळगाव जिल्हा दुध डेअरी संचालक यांसारख्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वांची परंपरा पुढे आणण्यासाठी त्यांचे नातू दिपक पाटील सक्रिय झाले आहेत. वाघोदे येथील महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनच्या […]

1 min read

“अमळनेरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन: भक्तांच्या उत्साहात उपासना आणि आनंदाचा जलसा!”

Loading

“अमळनेरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन: भक्तांच्या उत्साहात उपासना आणि आनंदाचा जलसा!” अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस हा एक अत्यंत विशेष आणि उत्सवी पर्व असून, दादासाहेब जी.एम. सोनार नगर, अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात यावर्षीच्या या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि आरती महाप्रसाद यांचे भव्य आयोजन करण्यात आले.   […]

1 min read

*”बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी प्रतिमा पूजनाचा मान”**

Loading

**”बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी प्रतिमा पूजनाचा मान”** अमळनेर प्रतिनिधी उपक्रमशिल शिक्षक बापूराव ठाकरे हे सरप्लस म्हणून पूज्य साने गुरुजी आदर्श प्राथमिक शाळेमध्ये आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व पूज्य साने गुरुजी पतपेढीचे पदाधिकारी संजीव पाटील सर यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्याचा सन्मान दिला. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?