अमळनेर
रक्तदान शिबिर –आदर्श गावाचं आदर्श पाऊल जवखेडे येथे भव्य रक्तदान शिबिर – ५० बाटल्या रक्तसंकलन
![]()
रक्तदान शिबिर –आदर्श गावाचं आदर्श पाऊल जवखेडे येथे भव्य रक्तदान शिबिर – ५० बाटल्या रक्तसंकलन अमळनेर प्रतिनिधी जवखेडे येथे दि. 30/08/20255 रोजी प्रा. कुणाल राजेंद्र पाटील व एकता मित्र मंडळ, तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराची सुरुवात सकाळी [08:00] वाजता ज्ञानवर्धिनी […]
विद्यार्थ्याचा कष्टमय प्रवास शिक्षकाच्या अभिमानाचा क्षण ठरला…
![]()
विद्यार्थ्याचा कष्टमय प्रवास शिक्षकाच्या अभिमानाचा क्षण ठरला… अमळनेर प्रतिनिधी परिस्थिती कितीही कठीण असली, गरीबीची जखडलेली वाट असली, तरी जिद्द, परिश्रम आणि ध्येयाची प्रखर जाणीव असेल तर यश नक्की मिळते, याचा जिवंत आदर्श म्हणजे देवगाव-देवळी हायस्कूलचा कर्तबगार माजी विद्यार्थी चेतन आधार महाजन. चेतनने नुकतीच इंडियन नेव्हीची ४ महिन्यांची कठोर ट्रेनिंग तसेच १५ दिवसांची शिफ्ट ट्रेनिंग यशस्वीरित्या […]
अमळनेरात गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी “५६ भोग महाप्रसाद” सह आरती सेवेचा सोहळा
![]()
अमळनेरात गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी “५६ भोग महाप्रसाद” सह आरती सेवेचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या सहाव्या (६) दिवशी अमळनेर शहरात भक्तिभाव, उत्साह व सामाजिक ऐक्याची अनोखी संगममयी झलक पाहायला मिळाली. हनुमाननगर येथील “हनुमान नगरचा राजा” गणेशोत्सव मंडळ, गल्लीतील “बाळ गोपाळ गणेश मंडळ” व शहरातील एकमेव “श्रीकृष्ण व देशभक्त महिला गणेशोत्सव मंडळ” यांच्या आरतीची सेवा अमळनेर पोलीस […]
श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेरकर सज्ज ,जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे मार्गदर्शन : आज अमळनेरात वाहणार भक्तीचा महापूर
![]()
श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेरकर सज्ज जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे मार्गदर्शन : आज अमळनेरात वाहणार भक्तीचा महापूर अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षी भाद्रपद शुद्ध दशमीला मंगळ ग्रह देवाचा जन्मोत्सव साजरा होतो. मात्र यंदाचे २०२५ हे वर्ष मंगळाच्या प्रभावाचे असल्याने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा भव्य दिव्य स्वरुपात साजरा होत आहे. त्याअनुशंगाने […]
अमळनेरातील श्री मंगळग्रह मंदिरात जन्मोत्सव पर्वाची भव्य सुरुवात , नवकुंडी महायज्ञ, महाआरती आणि मान्यवरांचा सत्कार –श्री मंगळग्रह देव जन्मोत्सवात भक्तिभावाचा जल्लोष
![]()
अमळनेरातील श्री मंगळग्रह मंदिरात जन्मोत्सव पर्वाची भव्य सुरुवात नवकुंडी महायज्ञ, महाआरती आणि मान्यवरांचा सत्कार –श्री मंगळग्रह देव जन्मोत्सवात भक्तिभावाचा जल्लोष अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवाच्या जन्मोत्सव महासोहळ्यांतर्गत तीन दिवसीय महासोहळा पर्व सुरू झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी दोन सत्रांत ७२ मानकरींच्या हस्ते नवकुंडी महाविशेष शांतीयाग झाला. तत्पूर्वी मंदिर परिसरातील […]
इतिहासाच्या स्मृती, भविष्यातील दिशा : भटके विमुक्त समाजाचा सामाजिक स्नेहमेळावा, अमळनेरात भटके विमुक्त समाजासाठी सामाजिक भवन उभारणार-सौ . जयश्री अनिल पाटील यांचे आश्वासन
![]()
इतिहासाच्या स्मृती, भविष्यातील दिशा : भटके विमुक्त समाजाचा सामाजिक स्नेहमेळावा, अमळनेरात भटके विमुक्त समाजासाठी सामाजिक भवन उभारणार-सौ . जयश्री अनिल पाटील यांचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील भटके विमुक्त जातींच्या सामाजिक प्रतिनिधींनी भटके विमुक्त दिवस एकत्रित नांदेडकर सभागृह येथे सामाजिक चिंतन कार्यक्रमातून साजरा केला.वासुदेव जोशी गोंधळी समाज पंचमंडळ अमळनेर तर्फे आयोजित सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून […]
अमळनेरचा अभिमान! – श्री. प्रदीप रावण कंखरे MH-SET (Philosophy) परीक्षेत यशस्वी
![]()
अमळनेरचा अभिमान! – श्री. प्रदीप रावण कंखरे MH-SET (Philosophy) परीक्षेत यशस्वी अमळनेर प्रतिनिधी │ (मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दि. 15 जून 2025 रोजी घेण्यात आलेल्या MH-SET परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात श्री. प्रदीप रावण कंखरे, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा अंबारे, ता. अमळनेर यांनी तत्वज्ञान (Philosophy) विषयातून यश संपादन केले […]
SET परीक्षेत सुवर्ण यश – सुवर्णा वाघ यांचे शैक्षणिक क्षेत्राला मोठे योगदान
![]()
SET परीक्षेत सुवर्ण यश – सुवर्णा वाघ यांचे शैक्षणिक क्षेत्राला मोठे योगदान अमळनेर प्रतिनिधी सौ. सुवर्णा श्रीकांत वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद धुळे या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा SET परीक्षा ( जून 2025) , इंग्रजी विषयात 300 पैकी 176 मार्क्स (58.67%) गुण मिळवून पात्र (Qualified) झाल्या आहेत. मागील वर्षी त्या शिक्षण सेवक म्हणून पवित्र […]
अमळनेर : प्रभाग क्र. 12 च्या रचनेवर सामाजिक कार्यकर्त्यांची हरकत नियमभंग व राजकीय हेतूचा आरोप
![]()
अमळनेर : प्रभाग क्र. 12 च्या रचनेवर सामाजिक कार्यकर्त्यांची हरकत नियमभंग व राजकीय हेतूचा आरोप अमळनेर प्रतिनिधी) : दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी अमळनेर नगर परिषदेच्या वतीने शहराची नवी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यावर्षी प्रभागांची संख्या 17 वरून वाढवून 18 करण्यात आली आहे. तथापि, प्रभाग क्र. 12 च्या रचनेविषयी गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. […]
“कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत SET परीक्षेत यश – सौ. सुवर्णा वाघ यांचा आदर्श!”
![]()
“कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत SET परीक्षेत यश – सौ. सुवर्णा वाघ यांचा आदर्श!” अमळनेर प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रातील आपल्या मेहनती व अभ्यासू वृत्तीमुळे लौकिक मिळवलेल्या सौ. सुवर्णा श्रीकांत वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद धुळे यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा – SET (State Eligibility Test) जून 2025 इंग्रजी विषयातून उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी 300 पैकी 176 […]

