अमळनेर
अमळनेर तालुका को ऑप फ्रुट सेल सोसायटीची निवडणूक बिनविरोध 86 वर्षे जुनी असलेल्या संस्थेत 13 जागासाठी 31 जणांची माघार
![]()
अमळनेर तालुका को ऑप फ्रुट सेल सोसायटीची निवडणूक बिनविरोध 86 वर्षे जुनी असलेल्या संस्थेत 13 जागासाठी 31 जणांची माघार अमळनेर – येथील अमळनेर तालुका को ऑप फ्रुट सेल सोसायटी च्या सन 2026 ते 2031 या करिता सुरु असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 13 जागासाठी सुमारे 44 जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते, मात्र 31 जणांनी माघार घेतल्यामुळे […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन अमळनेर प्रतिनिधी : वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे सर व शाळेच्या प्राचार्या सौ. गायत्री भदाणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विज्ञानाचे […]
विज्ञानाची ज्योत प्रज्वलित; साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
![]()
विज्ञानाची ज्योत प्रज्वलित; साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यास पिठावर ज्येष्ठ शिक्षक श्री. दिलीप पाटील सर हे अध्यक्ष होते. तसेच सौ . वैद्य मॅडम, श्री. मुकेश पाटील, विज्ञान शिक्षक श्री. डी.आर. महाजन उपस्थित होते. दिप प्रज्वलन वैज्ञानिक पद्धतीने, […]
प्रताप महाविद्यालयात ‘हर्बल स्टार्टअप्स’वर मार्गदर्शक कार्यशाळा; विद्यार्थ्यांना उद्योजकतेची नवी दिशा
![]()
प्रताप महाविद्यालयात ‘हर्बल स्टार्टअप्स’वर मार्गदर्शक कार्यशाळा; विद्यार्थ्यांना उद्योजकतेची नवी दिशा अमळनेर प्रतिनिधी– खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर (स्वायत्त) येथील वनस्पतिशास्त्र विभागात राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (RUSA) अंतर्गत “Entrepreneurship and Startups in Herbal Cosmetics and Herbal Medicine” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाली. कार्यशाळेची सुरुवात श्रीमंत […]
प्रताप महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; डॉ. रमेश माने यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
प्रताप महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; डॉ. रमेश माने यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील मराठी विभागाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. रमेश माने आपले मत व्यक्त केले, त्यांनी मराठी भाषेचे वैभव, साहित्यपरंपरा आणि कुसुमाग्रज […]
अहिराणीच्या गोडीने मराठीचा गौरव’ – वसुंधरा लांडगे यांची झी २४ तासवर दमदार काव्यझेप
![]()
‘अहिराणीच्या गोडीने मराठीचा गौरव’ – वसुंधरा लांडगे यांची झी २४ तासवर दमदार काव्यझेप अमळनेर प्रतिनिधी – मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने संपूर्ण राज्यभरात मराठी भाषेचा उत्सव साजरा होत असताना अमळनेरच्या मातीतून एक अभिमानास्पद क्षण उभा राहिला. खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसुंधरा ताई लांडगे यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी […]
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांचा दमदार ठसा, मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवित यश; विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
![]()
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांचा दमदार ठसा मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवित यश; विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भुसावळ येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याचा लौकिक उंचावला. भुसावळ शहरातील रंगमंच हॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला […]
ए.टी. झांबरे विद्यालयात ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन*
![]()
*ए.टी. झांबरे विद्यालयात ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन* जळगाव: स्थानिक ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ आणि कवी कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी थोर कामगार कवी नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने, कार्यक्रमात त्यांच्या साहित्याचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या […]
सावखेडा येथे उद्यापासून चंडिकादेविच्या यात्रोत्सवांस सुरूवांत . ( नैवद्य – अंबाडिची भाजी अन बाजरीच्या भाकरी .नवसाला )
![]()
सावखेडा येथे उद्यापासून चंडिकादेविच्या यात्रोत्सवांस सुरूवांत . ( नैवद्य – अंबाडिची भाजी अन बाजरीच्या भाकरी .नवसाला ) (भानुदास पाटील) मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी मुंगसे ,ता . अमळनेर दि .२७ ( वार्ताहर ) = येथून जवळच सावखेडा येथील नवसाला पावणारी गांवदेवी चंडिकादेवीचा यात्रोत्सव साला-बादाप्रमाणे फाल्गुन शु .१२ रोजी शनिवारी दि . २८ फेब्रु.२०२६ रोजी मोठ्या उत्साहांत […]
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रशिक्षण संपन्न*
![]()
*जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रशिक्षण संपन्न* जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी, मळणी, आंतरमशागत आदी शेतीकामे सुलभपणे पार पडावीत, यासाठी शेतरस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक असल्याने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजन भवन, […]

