अमळनेर
अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास
![]()
अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास अमळनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील वाकळी येथील सर्वधर्मिय तरुणांनी वडिलोपार्जित परंपरा कायम राखण्यासाठी पावागड (जि. पंचमहल, गुजरात) येथील महाकालिका माता मंदिरामधून अखंड ज्योत आणत सुमारे ४५० कि.मी. चा अनवाणी प्रवास केला. दरम्यान २० रोजी रात्री अमळनेर […]
श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश*
![]()
*श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश* अमळनेर प्रतिनिधी: धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने आणि ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २१) मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अमळनेर, […]
प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड!
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मार्फत विविध पदावर निवड झाली आहे. *निवड झालेले विद्यार्थी* —————————– १.कविता गोकुळ बिऱ्हाडे, धर्मादाय आयुक्त कार्यालय,मुंबई २.भाग्यश्री बापु महाजन, आदिवासी विकास विभाग, नाशिक ३.राजश्री गणेश सोनवणे […]
त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी, मंत्री भुजबळांकडून दखल;कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना; पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू*
![]()
*त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी, मंत्री भुजबळांकडून दखल;कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना; पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू* नाशिक प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे साधू-महंतांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर स्वामी समर्थ कमानीजवळ चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवून जब्बर मारहाण केली. या […]
दहिवद ग्रामपंचायतीत ‘माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ
![]()
दहिवद ग्रामपंचायतीत ‘माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ अमळनेर तालुका प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील दहिवद ग्रामपंचायतीत “माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा” शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात व ग्रामसभेच्या माध्यमातून पार पडला. या वेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई देसले पाटील यांच्या उपस्थित व ग्रामपंचायत प्रशासक श्री. कठुडे साहेब […]
नाट्यकलेतून महिलांचा आत्मविश्वास – अमळनेरात यशस्वी तीन दिवसीय शिबीर, परिवर्तन व महिला मंच ट्रस्टतर्फे अविस्मरणीय नाट्य शिबीराची सांगता
![]()
नाट्यकलेतून महिलांचा आत्मविश्वास – अमळनेरात यशस्वी तीन दिवसीय शिबीर परिवर्तन व महिला मंच ट्रस्टतर्फे अविस्मरणीय नाट्य शिबीराची सांगता अमळनेर-परिवर्तन जळगांव आणि अमळनेर महिला मंच ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय नाट्य शिबीर दि.-18 सप्टेंबर ते दिनांक.-20 सप्टेंबर 2025 अखेर जुना टाऊन हॉल, लोकमान्य शाळेजवळ, येथे आयोजित केले होते.शिबीराची सांगता जि. प. सदस्या जयश्रीताई अनिल पाटील […]
एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना रोटरी क्लब व आधार संस्थेतर्फे सकस आहार वाटप
![]()
एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना रोटरी क्लब व आधार संस्थेतर्फे सकस आहार वाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला. आजच्या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकल पालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा […]
“टीईटीचा झटका: अनुभवसंपन्न शिक्षकांसमोर परीक्षा, ३० वर्षांच्या सेवेनंतर सवाल!”
![]()
“टीईटीचा झटका: अनुभवसंपन्न शिक्षकांसमोर परीक्षा, ३० वर्षांच्या सेवेनंतर सवाल!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्य सरकारने शिक्षक पात्रतेसाठी टीईटी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) अनिवार्य केल्याचा अध्यादेश सर्व शिक्षकांसाठी अडचणीचा ठरत आहे. २५–३० वर्षे शाळेत मनोमन सेवा दिलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न निर्माण करणारी परीक्षा द्यावी लागणार आहे, असा संताप शिक्षक संघटनांमध्ये दिसून येत आहे. सर्वोच्च […]
डोंबिवली भारत स्काऊट गाईड्स संस्था व रोटरी क्लब डोंबिवली तर्फे वृक्षदिंडी चे आयोजन.
![]()
डोंबिवली भारत स्काऊट गाईड्स संस्था व रोटरी क्लब डोंबिवली तर्फे वृक्षदिंडी चे आयोजन. डोंबिवली पारस स्काऊट गाईड स्थानिक संस्थेने वृक्षदिंडी,रक्षाबंधन , स्कार्फ डे असा त्रिवेणी संगम स्काऊट गाईड विषयाचे संस्कारक्षम जीवनाचे दर्शन घडवले.: दिनेश खरोटे. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईडस् स्थानिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने […]
भाजप जिल्हाध्यक्षांची गुंडगिरी उघड! शुभांगीताई पाटील यांनी केला जाहीर निषेध; स्टुडंट्स असोसिएशनचा इशारा – “रस्त्यावर उतरू”!
![]()
—भाजप जिल्हाध्यक्षांची गुंडगिरी उघड! शुभांगीताई पाटील यांनी केला जाहीर निषेध; स्टुडंट्स असोसिएशनचा इशारा – “रस्त्यावर उतरू”! अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हा राजकारणात चांगलाच भूचाल घडवणारी घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगीताई पाटील आणि त्यांच्या पती यांना भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत लक्ष्य करून भाजप जिल्हाध्यक्ष धावून गेले, ही घटना लोकशाहीवर काळा डाग असल्याची टीका […]

