29 Apr, 2026

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक हृदयस्पर्शी “आजी- आजोबा दिवस” साजरा

Loading

*व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक हृदयस्पर्शी “आजी- आजोबा दिवस” साजरा   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस.पवार. इंग्लिश मीडियम स्कूल येथे दि. 20/09/2025 शनिवार रोजी *Grand Parents Day* मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी आणि त्यांच्या आजी आजोबांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. विद्यार्थ्यांवर भावनिक […]

1 min read

“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी

Loading

“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान आयोजित शारदीय […]

1 min read

“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”

Loading

“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – कळमसरे नगरीत वैद्यकिय सेवा क्षेत्रात नवीन पर्व सुरू करताना, डॉ. कपिल मोतीलाल महाजन यांनी त्यांच्या वडिल, परम् आदर्श श्री. डॉ. मोतीलाल तोताराम महाजन यांचा वैद्यकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. वैद्यक शास्त्राचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी दि. […]

1 min read

लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… , उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !……

Loading

लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !…… प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगांव– धुळे तालुक्यातील नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ संचलित दिव्यांग युनिट, वृद्धाश्रम व व्यसनमुक्ती केंद्रात लक्ष्मणराव पाटील मित्र परिवाराच्या वतीने चिमुकली मुलं, आजी – आजोबा यांच्यासोबत वाढदिवस साजरा करत तसेच दुपारचे स्नेहभोजन घेऊन […]

1 min read

मोहाडी प्र. डांगरी येथे सेवा पंधरवाडा उत्साहात सुरू – शिव रस्त्यांचे चावडीवाचन व वृक्षारोपणाने कार्यक्रमाला प्रारंभ

Loading

मोहाडी प्र.डांगरी (वार्ताहर): धुळे तालुक्यातील मोहाडी प्र.डांगरी येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा जिल्हाधिकारी धुळे , उपविभागीय अधिकारी धुळे , तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ न्ह्याहळोद अंतर्गत मौजे मोहाडी प्र.डांगरी येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २आक्टोंबर २०२५ दरम्यान सेवा पंधरवाड्याचे उदघाटन करण्यात आले आहे. त्यात मौजे मोहाडी शिवारातील शिव […]

1 min read

निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले

Loading

  निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले.. निंब  प्रतिनिधी: श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा मिलाफ घडवणारा देवी मातेच्या आगमनाचा सोहळा नवरात्रोत्सवानिमित्त निंब गावात उत्साहात पार पडला. शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने झालेल्या या सोहळ्याची सुरुवात डोळे दिपवणाऱ्या, आकाश उजळून टाकणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीने झाली. संपूर्ण गावाचे वातावरण एक क्षणासाठी मंगलमय आणि अलौकिक भासू […]

1 min read

अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास

Loading

अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास   अमळनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील वाकळी येथील सर्वधर्मिय तरुणांनी वडिलोपार्जित परंपरा कायम राखण्यासाठी पावागड (जि. पंचमहल, गुजरात) येथील महाकालिका माता मंदिरामधून अखंड ज्योत आणत सुमारे ४५० कि.मी. चा अनवाणी प्रवास केला. दरम्यान २० रोजी रात्री अमळनेर […]

1 min read

श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश*

Loading

*श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश* अमळनेर प्रतिनिधी: धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने आणि ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २१) मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अमळनेर, […]

1 min read

प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड!

Loading

प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड!   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मार्फत विविध पदावर निवड झाली आहे. *निवड झालेले विद्यार्थी* —————————– १.कविता गोकुळ बिऱ्हाडे, धर्मादाय आयुक्त कार्यालय,मुंबई २.भाग्यश्री बापु महाजन, आदिवासी विकास विभाग, नाशिक ३.राजश्री गणेश सोनवणे […]

1 min read

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी, मंत्री भुजबळांकडून दखल;कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना; पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू*

Loading

*त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी, मंत्री भुजबळांकडून दखल;कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना; पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू* नाशिक प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे साधू-महंतांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर स्वामी समर्थ कमानीजवळ चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवून जब्बर मारहाण केली. या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?