“एकजूट आणि जनसंपर्काचा नवा अध्याय — राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य बूथ मेळावा”
1 min read

“एकजूट आणि जनसंपर्काचा नवा अध्याय — राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य बूथ मेळावा”

Loading

*🌿✨ भव्य बूथ मेळावा ✨🌿*

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमळनेर तालुका शहर विकास आघाडी पुरस्कृत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात भव्य बूथ मेळावा.*

*तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमळनेर तालुका शहर विकास आघाडी चे सर्व बूथ प्रमुख व बूथ सदस्य, सर्व फ्रंटल अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी, सर्व माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, गट प्रमुख, गण प्रमुख यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती.*

*📅 बुधवार, दिनांक : २९ ऑक्टोबर २०२५*
*🕚 वेळ : सकाळी १०.०० वा.*
*📍 स्थळ : कलागुरु मंगल कार्यालय, अमळनेर*

*एकत्र येऊया…स्थानिक स्वराज्यातील सशक्त अमळनेरच्या दिशेने वाटचाल करूया..! ✊*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *