अमळनेर
वाचनातून घडते व्यक्तिमत्व – साने गुरुजी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा” बालवाचक मयूर पाटीलचा अद्भुत वाचनसफर – १८० पुस्तके वाचून मिळाली गौरवण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश – बालवाचक मयूर पाटीलने सांगितली वाचनाची गोडी
![]()
“वाचनातून घडते व्यक्तिमत्व – साने गुरुजी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा” बालवाचक मयूर पाटीलचा अद्भुत वाचनसफर – १८० पुस्तके वाचून मिळाली गौरवण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश – बालवाचक मयूर पाटीलने सांगितली वाचनाची गोडी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे आज माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचानालय अमळनेर येथे उदया वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन*
![]()
*पूज्य साने गुरुजींचे ग्रंथालय अमळनेर तर्फे उदया वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन* माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर तर्फे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9 वाजता वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे . वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे हा या […]
जानवे-मंगरूळ गट जिल्हा परिषद : दिपक पाटील वाघोदेकर स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात, शेतकरी हितासाठी लढाईची तयारी
![]()
जानवे-मंगरूळ गट जिल्हा परिषद : दिपक पाटील वाघोदेकर स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात, शेतकरी हितासाठी लढाईची तयारी अमळनेर प्रतिनिधी: जानवे-मंगरूळ गटासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत दिपक पाटील स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात उतरू लागले आहेत. पक्षाकडून संधी न दिल्याने त्यांनी स्वबळावर संघर्ष करणे ठरवले आहे. कै. धनगर अर्जून पाटील वाघोदे यांच्या वारशाला पुढे नेण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. […]
श्री वाणी विद्या शाळेच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय विविध खेळात उत्तुंग भरारी. ज्येष्ठ क्रीडा संघटक व शाळेचे पर्यवेक्षक गजानन वाघ यांच्या अथक परिश्रमांना यश.
![]()
श्री वाणी विद्या शाळेच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय विविध खेळात उत्तुंग भरारी. ज्येष्ठ क्रीडा संघटक व शाळेचे पर्यवेक्षक गजानन वाघ यांच्या अथक परिश्रमांना यश. ठाणे:कल्याण:(मनिलाल शिंपी)श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, खडकपाडा कल्याणने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत, अनेक पदके […]
जनआक्रोशातून संवादाची नवी दिशा! कामतवाडी (रामेश्वर) ते कपिलेश्वर — “गोवर्धन सुसंवाद पदयात्रा” २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान सुरू
![]()
जनआक्रोशातून संवादाची नवी दिशा! कामतवाडी (रामेश्वर) ते कपिलेश्वर — “गोवर्धन सुसंवाद पदयात्रा” २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान सुरू अमळनेर प्रतिनिधी : जनतेच्या मनातील असंतोष, शेतकऱ्यांचे जगण्याचे संकट, तरुणांचा रोजगाराचा संघर्ष आणि महिलांच्या सुरक्षिततेवरील प्रश्न — या सगळ्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाने “गोवर्धन सुसंवाद पदयात्रा” आयोजित केली असून, ही पदयात्रा २१ ते २४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत […]
गरजू बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवताना – रोटरी क्लब व आधार संस्था यांचा उपक्रम
![]()
गरजू बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवताना – रोटरी क्लब व आधार संस्था यांचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी “एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी ही मदतीची रास लागली आहे, त्यामुळे नक्कीच त्यांच्या आयुष्यात आनंदाची पणती प्रज्वलित होईल,” असे प्रेरणादायी उद्गार मंगल ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. दिगंबर महाले यांनी काढले. रोटरी क्लब, अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय […]
अमळनेर: सकल धनगर समाजाची भव्य बैठक व राज्यस्तरीय वधू-वरच्या मेळाव्याची तयारी
![]()
अमळनेर: सकल धनगर समाजाची भव्य बैठक व राज्यस्तरीय वधू-वरच्या मेळाव्याची तयारी अमळनेर प्रतिनिधी – सकल धनगर समाजाची बैठक शिव पेट्रोल पंप कार्यालयामध्ये भव्यरित्या आयोजित करण्यात आली. या बैठकीत धनगर समाज सेवा संघ, पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय वधू-वऱ्यांच्या भव्य मेळाव्याची तयारी यशस्वी करण्यासाठी सर्व माहिती दिली गेली. धनगर समाज सेवा संघ, पुणे यांच्या माध्यमातून धनगर […]
अमळनेरमध्ये राजकीय भूकंप! शिरीष दादा चौधरीसह अनेक दिग्गज शिंदे सेनेत प्रवेश
![]()
अमळनेरमध्ये राजकीय भूकंप! शिरीष दादा चौधरीसह अनेक दिग्गज शिंदे सेनेत प्रवेश अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्याचे राजकीय मैदान मंगळवारी अचानक तापले. माजी आमदार शिरीष दादा चौधरी व त्यांचा मोठा मित्रपरिवार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करताच तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता स्पष्ट झाली. प्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, संजय बांगर, प्रताप सरनाईक आणि शिंदे सेनेचे […]
शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र काळाची गरज* – पद्मश्री चैत्राम दादा पवार यांचे प्रतिपादन. ———————————————– ● ‘प्रताप’ मध्ये खान्देश अर्थशास्त्र परिषदेचे दुसरे आधिवेशन संपन्न ● 97 संशोधकांनी लिहिले लेख ● मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.सुरेश मईंद उदघाटक ● खानदेश अर्थशास्त्र परिषद व प्रताप कॉलेजचा संयुक्त उपक्रम. ● श्री.योगेशजी मुंदडे समारंभाचे अध्यक्षस्थानी ● आत्मनिर्भर भारताची गरज-सीए नीरजजी अग्रवाल यांचे मत ● 127 प्रतिनिधींची उपस्थिती
![]()
*शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र काळाची गरज* – पद्मश्री चैत्राम दादा पवार यांचे प्रतिपादन. ———————————————– ● ‘प्रताप’ मध्ये खान्देश अर्थशास्त्र परिषदेचे दुसरे आधिवेशन संपन्न ● 97 संशोधकांनी लिहिले लेख ● मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.सुरेश मईंद उदघाटक ● खानदेश अर्थशास्त्र परिषद व प्रताप कॉलेजचा संयुक्त उपक्रम. ● श्री.योगेशजी मुंदडे समारंभाचे अध्यक्षस्थानी ● आत्मनिर्भर भारताची गरज-सीए नीरजजी अग्रवाल […]
आई वडीलांची सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान १९ ऑक्टोबर रोजी, श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व माधुरी भांडारकर संस्था संयुक्त विद्यमाने उपक्रम
![]()
`आई वडीलांची सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान १९ ऑक्टोबर रोजी श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व माधुरी भांडारकर संस्था संयुक्त विद्यमाने उपक्रम अमळनेर प्रतिनिधी) – तालुक्यातील तसेच परिसरातील 12 व्यक्तींना “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आले आहे. येथील श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व डॉ.सौ. माधुरी मनोहर भांडारकर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार […]

