अमळनेर
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी आज दि.15/08/2024 वार-गुरुवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाला श्री. वाघ बाबा(मॅनेजर-बालाजी संस्थान, पारोळा),श्री. रघुनाथ माळी […]
व्ही. झेड. पाटील, हायस्कूल शिरूड ला स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा.
![]()
व्ही. झेड. पाटील, हायस्कूल शिरूड ला स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा. 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील ध्वजारोहणाचे शालेय समिती उपाध्यक्ष श्री. संतोष काशीराम बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी शालेय समिती शिरुड हायस्कुल, गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्तचे औचित्य साधून हायस्कूल ते शिरूड ग्रामपंचायत ते गावापर्यंत 300 फूट […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिवस व संपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील ग्रामस्थ मंडळाचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी संचालन केले… देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक राजाराम बंडू बैसाणे यांनी शाळेचे […]
जैतपीरचा विद्यार्थी संभाजीनगर ला भरतीसाठी जात असतांना त्याचे ओरिजनल कागदपत्रे गहाळ
![]()
जैतपीरचा विद्यार्थी संभाजीनगर ला भरतीसाठी जात असतांना त्याचे ओरिजनल कागदपत्रे गहाळ अमळनेर प्रतिनिधी- सर्वसामान्य कुटुंबातील एखादा विद्यार्थी भरतीसाठी जात असतांना त्याचे अचानक कागदपत्रे जर गहाळ झाली तर त्याच्यावर काय संकट निर्माण होतं असेल याची कल्पना न करणे बरे… सविस्तर माहिती अशी कि जैतपीर गावातील विद्यार्थी अग्नीवीर भरतीसाठी संभाजीनगर ला जात असतांना बॅग रेलवेतून चोरीस गेलेली […]
लोकमान्य विद्यालयात तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन
![]()
लोकमान्य विद्यालयात तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन अमळनेर: शासनाच्या “हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात आज १४ ऑगस्ट २०२४ रोजी तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य विद्यालय-झामी चौक-कुंठे रोड-तिरंगा चौक-लोकमान्य विद्यालय असा रॅलीचा मार्ग होता. यावेळी विद्यार्थ्यांकडून भारत माता की जय आणि वंदेमातरम् अशा घोषणा देण्यात […]
अमळनेरला भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम नव मतदारांची नाव नोंदणी व नावात दुरुस्ती असेल तर शिबिराचा लाभ घ्यावा- उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर
![]()
अमळनेरला भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम नव मतदारांची नाव नोंदणी व नावात दुरुस्ती असेल तर शिबिराचा लाभ घ्यावा- उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर अमळनेर प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अहर्ता दिनांक 01.07.2024 अंतर्गत नव मतदारांची नाव नोंदणी मयत मतदारांची वगळणी तसेच नावात दुरुस्ती करणे इत्यादी बाबींसाठी नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावरील मतदान […]
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व्हि. झेड. पाटील हायस्कुल, शिरुडला रांगोळी स्पर्धा
![]()
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व्हि. झेड. पाटील हायस्कुल, शिरुडला रांगोळी स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी शिरूड माध्यमिक विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी राबवली जातात या वर्षी 15 ऑगस्ट चे औचित्य साधत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.. सविस्तर माहिती अशी कि शिरूड माध्यमिक विद्यालयात कला गुणांना वाव मिळण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त औचित्य साधून 5 […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर अमळनेर-तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अभिनंदन केले.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अनिल शिसोदे,आबीद शेख […]
अमळनेरला जी.एस.हायस्कूल ची तिरंगा रॅली
![]()
जी.एस.हायस्कूल ची तिरंगा रॅली अमळनेर(प्रतिनिधी):- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल तर्फे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यात चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन , तसेच १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला तिरंगा सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे, […]
पालक आणि शिक्षकांनी वेळीच विद्यार्थ्यांना समजावून घेण्याची गरज डॉ.मिलिंद बागुल
![]()
पालक आणि शिक्षकांनी वेळीच विद्यार्थ्यांना समजावून घेण्याची गरज डॉ.मिलिंद बागुल शालेय जीवनामध्ये आपला पाल्य एका चांगल्या आणि सजग अशा जीवन वळणावर योग्य मित्राशी सवंगड्याशी संवाद साधतो किंवा नाही त्यासोबतच कुटुंबात आणि शाळेत त्याच्या व्यक्तिमत्त्वाची योग्य अशी जडणघडण होते किंवा नाही हे समजावून घेत पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आजच्या युगात आपलसं करण्याची गरज असल्याचे मत मुख्याध्यापक […]

