जैतपीरचा विद्यार्थी  संभाजीनगर ला भरतीसाठी जात असतांना त्याचे ओरिजनल कागदपत्रे गहाळ
1 min read

जैतपीरचा विद्यार्थी  संभाजीनगर ला भरतीसाठी जात असतांना त्याचे ओरिजनल कागदपत्रे गहाळ

Loading

 जैतपीरचा विद्यार्थी  संभाजीनगर ला भरतीसाठी जात असतांना त्याचे ओरिजनल कागदपत्रे गहाळ

अमळनेर प्रतिनिधी- सर्वसामान्य कुटुंबातील एखादा विद्यार्थी भरतीसाठी जात असतांना त्याचे अचानक कागदपत्रे जर गहाळ झाली तर त्याच्यावर  काय संकट निर्माण होतं असेल याची कल्पना न करणे बरे…

सविस्तर माहिती अशी कि जैतपीर गावातील विद्यार्थी अग्नीवीर भरतीसाठी संभाजीनगर ला जात असतांना बॅग रेलवेतून चोरीस गेलेली आहे त्या बॅगमध्ये सर्व ओरीजनल कागदपत्रे आहेत . त्या विद्यार्थीचे नाव हर्षल विजय पाटील आहे . ज्यांना कोणाला साफडेल त्यांनी खालील नंबर वर कृपया फोन करावा . त्या विद्यार्थीची खूप गरीबीची परिस्थिती आहे .. खालील प्रमाणे भ्रमणध्वनीवर ८६६८३७३९४५
९५४५४६३९०१ पोलीस पाटील जैतपीर
याच्या नंबर वर संपर्क साधावा असे अरुण पाटील(आर्मी) यांनी मराठी लाईव्ह शी बोलतांना सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *