अमळनेर
भूमी सुपोषण अभियानात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान; अमळेनरातून राष्ट्रीय चळवळीचा झाला शुभारंभ
![]()
भूमी सुपोषण अभियानात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान; अमळेनरातून राष्ट्रीय चळवळीचा झाला शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी सर्वांसाठी जीवनदायीनी असलेल्या भूमी मातेचा चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याला जन्म दिवस असतो. या मंगलदिनी भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाचा श्री मंगळग्रह मंदिरातून शुभारंभ होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येणार […]
श्री मंगळग्रह मंदिरात झाले 51 फुटी महामंगल गुढीपूजन अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात झाले 51 फुटी महामंगल गुढीपूजन अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार, दि. 19 मार्च रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त सकाळी साडेसातच्या सुमारास 51 फूट उंचीची महामंगल गुढी उभारण्यात आली. अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. […]
फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धा , युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेरचा उपक्रम; आकर्षक बक्षिसांसह सहभागाचे आवाहन
![]()
फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धा युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेरचा उपक्रम; आकर्षक बक्षिसांसह सहभागाचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या औचित्य साधून ‘युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर’ तर्फे तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
भूमी सुपोषण संवर्धन अभियान शुभारंभाची तयारी पूर्णत्वास केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आज अमळनेरला येणार
![]()
भूमी सुपोषण संवर्धन अभियान शुभारंभाची तयारी पूर्णत्वास केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आज अमळनेरला येणार अमळनेर प्रतिनिधी ः अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत भूमी सुपोषण संवर्धन या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ गुरुवार, दि. 19 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून होणार आहे. दुपारी 2 वाजता आयोजीत या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री […]
संत कबीर विचारांचा जागर अमळनेरमध्ये डॉ. मनोज महाजन यांचे अभ्यासपूर्ण प्रतिपादन; मसापच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
संत कबीर विचारांचा जागर अमळनेरमध्ये डॉ. मनोज महाजन यांचे अभ्यासपूर्ण प्रतिपादन; मसापच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी) : संत कबीरांनी समाजाला केवळ कोरडे तत्त्वज्ञान ऐकवले नाही तर ऐकवलेले तत्त्वज्ञान समाजामध्ये तळागाळापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांची भक्ती निर्गुण, निराकार, अनंत होती. त्यांनी कोणत्याही एका धर्माचा अथवा दैवताचा प्रचार प्रसार केला नाही. धर्माधर्मात भेद करण्याऐवजी ते धर्माधर्मातील […]
संसदेत जळगावच्या रेल्वे प्रश्नांची मांडणी; दुसऱ्याच दिवशी मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा – खासदार स्मिताताई वाघ*
![]()
*संसदेत जळगावच्या रेल्वे प्रश्नांची मांडणी; दुसऱ्याच दिवशी मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा – खासदार स्मिताताई वाघ* अमळनेर प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार स्मिताताई उदय वाघ यांनी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत प्रभावी आणि ठोस मांडणी करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […]
गुढीपाडव्याच्या निमित्ताने उदया ‘सायं पाडवा भावसरगम’चा सुरेल सोहळा; अमळनेरकरांना संगीताची मेजवानी
![]()
गुढीपाडव्याच्या निमित्ताने उदया ‘सायं पाडवा भावसरगम’चा सुरेल सोहळा; अमळनेरकरांना संगीताची मेजवानी अमळनेर प्रतिनिधी : गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर नववर्षाच्या स्वागतासाठी ज्ञानराज प्रतिष्ठान, अमळनेर आणि स्वरांजली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायं पाडवा भावसरगम’ या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक जीवनाचा उत्साही प्रारंभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने भावगीत, भक्तीगीत आणि नाट्यगीतांचा बहारदार […]
खुनाच्या प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून दिलासा, अमळनेर न्यायालयाने सुनावली होती दहा वर्षाची शिक्षा
![]()
खुनाच्या प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून दिलासा अमळनेर न्यायालयाने सुनावली होती दहा वर्षाची शिक्षा अमळनेर प्रतिनिधी:-चोपडा तालुक्यातील देवगाव येथील एका गंभीर खून प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे.अडावद पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यातील आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे याला अमळनेर न्यायालयात शिक्षा सुनावली असताना औरंगाबाद येथील हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती भावना रवींद्र पाटील […]
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अमळनेरमध्ये विशेष फिजिओथेरपी शिबिर; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने लाभला नवा आत्मविश्वास
![]()
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अमळनेरमध्ये विशेष फिजिओथेरपी शिबिर; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने लाभला नवा आत्मविश्वास अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर पंचायत समितीच्या समग्र शिक्षा (समावेशित शिक्षण विभाग) अंतर्गत तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष फिजिओथेरपी (भौतिकोपचार) व तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. लोकमान्य शाळेच्या परिसरात आयोजित या शिबिरात तालुक्यातील अनेक गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या शिबिराचे […]
भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक महानुभाव उपस्थित राहणार
![]()
भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक महानुभाव उपस्थित राहणार अमळनेर प्रतिनिधीः अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण, संवर्धन या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ गुरुवार, दि. 19 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून होणार आहे. दुपारी 2 वाजता आयोजीत या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह […]

