अमळनेर
टाकाऊ वस्तूंमधून त्रिमितीचा गोड धडा; साने गुरुजी विद्यालयात गणित झाले आनंददायी!
![]()
टाकाऊ वस्तूंमधून त्रिमितीचा गोड धडा; साने गुरुजी विद्यालयात गणित झाले आनंददायी! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य तयार करून एक अभिनव व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. कृतीयुक्त व आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला असून त्याची सकारात्मक अध्ययन […]
पुस्तकाबाहेरचे ज्ञान: प्रताप कॉलेज हिंदी विभागाची एकदिवसीय प्रेरणादायी अभ्यासभेट
![]()
पुस्तकाबाहेरचे ज्ञान: प्रताप कॉलेज हिंदी विभागाची एकदिवसीय प्रेरणादायी अभ्यासभेट अमळनेर प्रतिनिधी प्रताप महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत सुमारे 11 विद्यार्थी आणि हिंदी विभागप्रमुख प्रो.डॉ. शशिकांत सोनवणे ‘ सावन ‘ , उप प्राचार्या डॉ.कल्पना पाटील, सहा.प्रा.के.पी. बागुल व किशोर सोनवणे असे 4 प्राध्यापक सहभागी झाले होते. सहलीचा मुख्य […]
आंतरराष्ट्रीय मायबोली दिनी अहिराणीचा गौरव, कोकण विभाग पाचवे साहित्य संमेलन २०२६ – ज्येष्ठ साहित्यिक अनुपमा जाधव यांची प्रभावी उपस्थिती
![]()
आंतरराष्ट्रीय मायबोली दिनी अहिराणीचा गौरव कोकण विभाग पाचवे साहित्य संमेलन २०२६ – ज्येष्ठ साहित्यिक अनुपमा जाधव यांची प्रभावी उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी कोकण विभागाच्या पाचव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सौ. अनुपमा जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या साहित्यिक कार्याला नवे आयाम लाभले आहेत. २१ फेब्रुवारी या आंतरराष्ट्रीय मायबोली दिनाचे औचित्य साधत त्यांनी अहिराणी भाषेचे प्रतिनिधित्व करून […]
पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्काराने विजयराव घोलपे गौरविले.* ———————————— *हिवरे बाजार (अहमदनगर) येथे दिमाखदार सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण*
![]()
*पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्काराने विजयराव घोलपे गौरविले.* ———————————— *हिवरे बाजार (अहमदनगर) येथे दिमाखदार सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण* गारगोटी / प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा–राजगुरुनगर व कै. नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती सोहळा व साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये यावर्षीचा डॉ. आनंद यादव […]
अमळनेरकरांचा मानाचा शिवजन्मोत्सव जल्लोषात; भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
अमळनेरकरांचा मानाचा शिवजन्मोत्सव जल्लोषात; भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील मानाचा शिवजन्मोत्सव यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. प्रारंभी पूजन व आरतीचा मान प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. प्रांताधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते व पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते […]
अमळनेरमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य दिव्य सत्संग सभा; सारंगपूरहून पू. भक्ती सागर स्वामीजी व पू. आनंद वर्धन स्वामींचे मंगल आगमन पूज्य संतांच्या दर्शनाने आणि अमृतवाणीने भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेण्याचे आवाहन
![]()
अमळनेरमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य दिव्य सत्संग सभा; सारंगपूरहून पू. भक्ती सागर स्वामीजी व पू. आनंद वर्धन स्वामींचे मंगल आगमन पूज्य संतांच्या दर्शनाने आणि अमृतवाणीने भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) बी.ए.पी.एस. श्री स्वामिनारायण मंदिर, स्टेशन रोड, अमळनेर येथे शनिवार, दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.30 ते 10.00 या वेळेत भव्य दिव्य […]
अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रवेशद्वार उभारणीस शासन मान्यता , आमदारांच्या प्रयत्नामुळे समाजासाठी अभिमानाचा क्षण-बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद
![]()
अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रवेशद्वार उभारणीस शासन मान्यता आमदारांच्या प्रयत्नामुळे समाजासाठी अभिमानाचा क्षण-बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद अमळनेर:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या सर्व पदाधिकारी व समाजबांधवांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सक्षम प्रयत्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास शासन स्तरावर मंजुरी मिळाली असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर […]
गांधली येथे शेतकरी सहायता कार्यशाळा
![]()
गांधली येथे शेतकरी सहायता कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार शिक्षण विभाग जळगाव आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय यांच्यावतीने संयुक्त विद्यमाने शेतकरी कार्यशाळा शेतकरी सहाय्यता कार्यशाळा संपन्न झाली . सदर कार्यशाळेचे उद्घाटन समारंभ अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर ,उद्घाटक सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. पी […]
अमळनेरच्या पावन भूमीतून ‘भूमी सुपोषण’चा राष्ट्रव्यापी शंखनाद , भूमीमातेच्या वाढदिवशी हरित क्रांतीची नवी सुरुवात; 19 मार्चला ऐतिहासिक सोहळा, जिल्हाधिकारी कार्यालयात खलबते; ‘भूमी सुपोषण’ अभियानासाठी प्रशासन सज्ज
![]()
अमळनेरच्या पावन भूमीतून ‘भूमी सुपोषण’चा राष्ट्रव्यापी शंखनाद, भूमीमातेच्या वाढदिवशी हरित क्रांतीची नवी सुरुवात; 19 मार्चला ऐतिहासिक सोहळा, जिल्हाधिकारी कार्यालयात खलबते; ‘भूमी सुपोषण’ अभियानासाठी प्रशासन सज्ज अमळनेर प्रतिनिधी : भूमी सुपोषण या चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या मंदिरात भूमिपुत्र श्री मंगळग्रह देवतेची विश्वातील एकमेव स्वयंभू […]
रणाईचे माध्यमिक विद्यालयात शिवजयंतीचा दिमाखदार उत्सव ‘रयतेचे राजे’ यांच्या विचारांनी विद्यार्थी प्रेरित; पुस्तक भेट देऊन अनोखी परंपरा
![]()
रणाईचे माध्यमिक विद्यालयात शिवजयंतीचा दिमाखदार उत्सव ‘रयतेचे राजे’ यांच्या विचारांनी विद्यार्थी प्रेरित; पुस्तक भेट देऊन अनोखी परंपरा अमळनेर प्रतिनिधी गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण विद्यालय परिसर भगव्या पताका, आकर्षक सजावट आणि शिवगर्जनेने दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाची […]

