अमळनेर
जागतिक महिला दिनानिमित्त मालगुंड येथे राज्यस्तरीय महिला गौरव सोहळा अमळनेरच्या उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे यांचा होणार सन्मान
![]()
जागतिक महिला दिनानिमित्त मालगुंड येथे राज्यस्तरीय महिला गौरव सोहळा अमळनेरच्या उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे यांचा होणार सन्मान अमळनेर प्रतिनिधी : ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान व निवडक महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य कार्यक्रम कवी केशवसुत स्मारक, मालगुंड (जि. रत्नागिरी) येथे […]
तांबेपुरातील पाणी संकटावर मध्यरात्री मात; सभापती कैलास पाटील यांची तत्पर धाव
![]()
तांबेपुरातील पाणी संकटावर मध्यरात्री मात; सभापती कैलास पाटील यांची तत्पर धाव अमळनेर प्रतिनिधी : लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे जिवंत उदाहरण तांबेपुरा परिसरात पाहायला मिळाले. येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य ‘इन्लेट व्हॉल्व्ह’ अचानक नादुरुस्त झाल्याने निर्माण झालेला पाणी कपातीचा गंभीर धोका पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास नामदेव पाटील यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे टळला. विशेष म्हणजे, रात्री ९.३० वाजल्यापासून दुरुस्तीचे […]
उंबराच्या दांड्याने सजली परंपरेची होळी; अमळनेरमध्ये ठाकूर समाजाचा शिमगा उत्सव उत्साहात प्रारंभ महिलांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘होळी रे होळी’च्या गजरात पाच दिवसीय उत्सवाला सुरुवात
![]()
उंबराच्या दांड्याने सजली परंपरेची होळी; अमळनेरमध्ये ठाकूर समाजाचा शिमगा उत्सव उत्साहात प्रारंभ महिलांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘होळी रे होळी’च्या गजरात पाच दिवसीय उत्सवाला सुरुवात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर आदिवासी ठाकूर जमातीतील महिलांनी पारंपारीक पद्धतीने विधिवत होळी पेटवून कुटुंबाच्या व समाजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करून समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीने शिमगा उत्सवाला सुरुवात केली आहे. ठाकूरांच्या होळीत उंबराचा दांडा […]
विज्ञानाची किमया अनुभवली रणाईचे येथे!”, माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन
![]()
“विज्ञानाची किमया अनुभवली रणाईचे येथे!” माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन रणाईचे प्रतिनिधी – आमच्या माध्यमिक विद्यालय, रणाईचे येथे आज दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’चे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. भारताचे महान शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा […]
अमळनेर पालिकेचा धक्कादायक कारभार! एक्स्पायरी झालेल्या बीएचसी पावडर व केमिकल्सची शहरात फवारणी , गोदामात मुदत संपलेला साठा आढळला; अधिकाऱ्यांची कबुली, दोषींवर कारवाईची मागणी तीव्र
![]()
अमळनेर पालिकेचा धक्कादायक कारभार! एक्स्पायरी झालेल्या बीएचसी पावडर व केमिकल्सची शहरात फवारणी गोदामात मुदत संपलेला साठा आढळला; अधिकाऱ्यांची कबुली, दोषींवर कारवाईची मागणी तीव्र अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पालिकेतर्फे कीटकनाशक फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बीएचसी पावडर व इतर केमिकल्सबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2023 मध्ये पॅकिंग झालेले आणि 2024 मध्ये मुदत संपलेले केमिकल सध्या वापरात असल्याचे […]
अमळनेरात ‘स्वरांजली’ने सजवली सुरांची मैफल. स्व धर्मेंद्र व स्व. लता मंगेशकर यांना दिली आगळी वेगळी श्रद्धांजली
![]()
अमळनेरात ‘स्वरांजली’ने सजवली सुरांची मैफल. स्व धर्मेंद्र व स्व. लता मंगेशकर यांना दिली आगळी वेगळी श्रद्धांजली अमळनेर (प्रतिनिधी): येथील जुना टाऊन हॉल येथे १ मार्च रोजी ‘स्वरांजली’ या भव्य सुश्राव्य गायन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात स्व. लता मंगेशकर व स्व. धर्मेंद्र यांच्या सुमधुर आठवणीतील गीत सादरीकरण करून श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला. ‘मेरा गाव मेरा […]
गुरूकुल परंपरेतून बासरी साधनेचा अनोखा मेळावा : अमळनेरमध्ये मोफत बासरी वादन शिबीर
![]()
गुरूकुल परंपरेतून बासरी साधनेचा अनोखा मेळावा : अमळनेरमध्ये मोफत बासरी वादन शिबीर अमळनेर प्रतिनिधी: भारतीय शास्त्रीय संगीतातील सुरांचा गंध दरवळविणारे आणि पं. हरिप्रसाद चौरसिया तसेच पं. विवेक सोनार यांच्या गुरूकुल परंपरेचा वारसा जपणारे बासरी वादन मोफत शिबीर अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. साने गुरूजी विद्यालय, संगीत विभाग अंमळनेर […]
५५०० विद्यार्थ्यांमधून अमळनेरच्या गुरू मनोज मोरेचा राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक , प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश; उत्कृष्ट कामगिरी ट्रॉफीने सन्मान
![]()
५५०० विद्यार्थ्यांमधून अमळनेरच्या गुरू मनोज मोरेचा राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश; उत्कृष्ट कामगिरी ट्रॉफीने सन्मान अमळनेर प्रतिनिधी : पुणे येथील गणेश क्रीडा कला मंच येथे दि. २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धा २०२५-२६ मध्ये अमळनेरच्या विद्यार्थ्याने भव्य यश संपादन करत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा […]
राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त सूक्षजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे संशोधनात्मक सादरीकरण*
![]()
*राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त सूक्षजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे संशोधनात्मक सादरीकरण* —————————————– अमळनेर- 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विषयाच्या एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक व त्यांनी केलेले समाजोपयोगी संशोधनाचे कार्य तसेच उल्लेखनीय संशोधन करुनही ज्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही असे वैज्ञानिक याच्याबद्दलच्या माहितीचे सादरीकरण केले.भूषण सोनवणे, सायमा तेली, दिव्या वडनेरे, मोहिनी वारुडे, […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करून त्यांची उपासमार थांबवा.* *अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार – रामकृष्ण बी.पाटील*
![]()
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करून त्यांची उपासमार थांबवा.* *अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार – रामकृष्ण बी.पाटील* अमळनेर प्रतिनिधी राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीसांना डिसेंबर पासून केंद्र सरकारच्या हिस्साचे मानधन प्रलंबित आहे.योजनाबाह्य(उदा. लाडकी बहीण योजनेची केवायसी,एकल महिला व बालक सर्वे)कामांमुळे आधीच त्रस्त झालेल्या सेविका मदतनीस आता […]

