26 Apr, 2026

उदया अमळनेरला सा. बां. विभाग अमळनेर कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन..

Loading

उदया अमळनेरला सा. बां. विभाग अमळनेर कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रक्तसंक्रमणामुळे बर्‍याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु बहुतेक वेळा रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्य रक्तगट मिळणे तसेच रक्त सहजपणे पडताळून देणे कठीण होते. रक्तदानाचे […]

1 min read

रोटरी क्लब तर्फे अमळनेरला भव्य मॅरेथॉन स्पर्धा

Loading

रोटरी क्लब तर्फे अमळनेरला भव्य मॅरेथॉन स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर ने भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर रोजी प्रताप महाविद्यालयाच्या गेट पासून धार रस्त्यावर आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धामध्ये पहिल बक्षीस 1100/- रुपये व ट्रॉफी,दुसरा बक्षीस 751/- व बक्षीस व तिसरा बक्षीस 501/- रुपये व ट्रॉफी मुलांमध्ये व मुलींमध्ये प्रत्येकी तीन बक्षीस व […]

1 min read

किसान काँग्रेसच्या सतर्कतेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे

Loading

किसान काँग्रेसच्या सतर्कतेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे अमळनेर प्रतिनिधी- तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांचा प्रश्न असो तो सुटावा व न्याय मिळवण्यासाठी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष पाटील नेहमी प्रयत्नशिल असतात.. तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांचे कपाशीच्या उत्पन्नाचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.. त्यामुळे प्रा.पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.. कलाली, दोधवद, हिंगोणे , निंभोरा […]

1 min read

मौर्यक्रान्ती संघ व सकल धनगर जमात तालुका चोपडा यांचे माध्यमातून अहिल्यादेवी यांच्या त्रिशतःब्दी जयंती वर्षा निमित्त,अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा

Loading

अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा मौर्यक्रान्ती संघ व सकल धनगर जमात तालुका चोपडा यांचे माध्यमातून अहिल्यादेवी यांच्या त्रिशतःब्दी जयंती वर्षा निमित्त,अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा ,   आज दि-15/09/2024 रविवारी मूकबधिर विध्यालय बोरोले नगर दोन चोपडा येथे घेण्यात आला.त्यात तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणार्या पासष्ट महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात मा सरलाशिरसाठ नगर सेविका, पुष्पा सुलताने पो.पाटील,पुष्पा […]

1 min read

अमळनेर समृद्ध करायचं असेल तर सर्वाना एक व्हावं लागेल-मंत्री अनिल पाटील शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज वाटप,युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Loading

अमळनेर समृद्ध करायचं असेल तर सर्वाना एक व्हावं लागेल-मंत्री अनिल पाटील शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज वाटप,युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम अमळनेर -आपलं शहर तथा आपलं गाव समृद्ध करायचं असेल तर आपल्या सर्वाना एक व्हावंच लागेल,जनतेचा आशीर्वाद राहिला तर आपल्या गावाचा व मतदारसंघाचा सुरू असलेला प्रगतीचा आलेख कुणीच थांबवू शकणार नाही,आणि […]

1 min read

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री अनिल पाटील यांना डिजिटल पत्रकारांच्या विविध मागण्यांचे ईमेलद्वारे निवेदन

Loading

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिजिटल पत्रकारांच्या विविध मागण्यांचे ईमेलद्वारे निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) उत्तर प्रदेश व राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करुन राज्यातील डिजिटल पत्रकारांना रोजगार उत्पन्नाची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत व विधीमंडळ अधिवेशनात जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांसाठी असलेली पत्रकार सन्मान योजनेची रक्‍कम […]

1 min read

सात्री पोलीस पोटील विनोद बोरसे यांना तात्काळ निलंबित करुन नविन पोलीस पोटील नेमणुक करा, उपविभागीय अधिकारी सह डिवाएसपी यांना निवेदन

Loading

सात्री पोलीस पोटील विनोद बोरसे यांना तात्काळ निलंबित करुन नविन पोलीस पोटील नेमणुक करा उपविभागीय अधिकारी सह डिवाएसपी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी गोपाल सुरेश पाटील यांच्यावर चाकु हल्ला करणार्‍या आरोपींनी पोलीसांना कबुली जबाब देतांना सात्रीचे पोलीस पाटील श्री. विनोद शालीग्राम बोरसे यांचे सांगणेवरुन हल्ला केल्याचे नमुद केले आहे. मौजे धरणगांव पोलीस ठाण्यात दि. ०३/०९/२०२४ गु. […]

1 min read

अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ ची निवड चाचणी स्पर्धा संपन्न

Loading

अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ ची निवड चाचणी स्पर्धा संपन्न 15 17/ 20वर्ष खालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन मुले व मुली आपलया प्रताप कॉलेज इनङोअर हॉल मध्ये घेण्यात आले.. या कार्यक्रमास सुरुवात बंजरंग बल्ली चा फोटोला हार श्री संजय भिला पाटील यांचा हस्ते करण्यात आले व आखाडा पूजन रावसाहेब पहेलवान करण्यात आले.. जिल्हास्तरीय निवड स्पर्धे साठी […]

1 min read

लेण्याद्री व ओझर गणपती देवस्थाने प्रगतीपथावर , राहिलेल्या कामांसाठी उपसभापती डाँ. नीलम गोऱ्हे शासनाशी संवाद साघणार !

Loading

लेण्याद्री व ओझर गणपती देवस्थाने प्रगतीपथावर , राहिलेल्या कामांसाठी उपसभापती डाँ. नीलम गोऱ्हे शासनाशी संवाद साघणार ! पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) दिनांक १५:- अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी अष्टविनायक गणपती मधील लेण्याद्री आणि ओझर येथील गणरायाचे आज दि १५ […]

1 min read

ग्राहक कल्याण फाउंडेशन तर्फे राज्य अन्न आयोग अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांचा सत्कार संपन्न.

Loading

ग्राहक कल्याण फाउंडेशन तर्फे राज्य अन्न आयोग अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांचा सत्कार संपन्न. अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या राज्य अन्न आयोगाचे नव नियुक्त अध्यक्ष(मंत्रिस्तरीय) ऍड. सुभाष राऊत हे जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौऱ्यावर असतांना अमळनेर येथे माजी उप नगराध्यक्ष अनिल गंगाराम महाजन (आबू दादा ) यांच्या कडे कौटुंबिक भेटीवर आले होते त्यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?