रोटरी क्लब तर्फे अमळनेरला भव्य मॅरेथॉन स्पर्धा
1 min read

रोटरी क्लब तर्फे अमळनेरला भव्य मॅरेथॉन स्पर्धा

Loading

रोटरी क्लब तर्फे अमळनेरला भव्य मॅरेथॉन स्पर्धा

अमळनेर प्रतिनिधी
रोटरी क्लब अमळनेर ने भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर रोजी प्रताप महाविद्यालयाच्या गेट पासून धार रस्त्यावर आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धामध्ये पहिल बक्षीस 1100/- रुपये व ट्रॉफी,दुसरा बक्षीस 751/- व बक्षीस व तिसरा बक्षीस 501/- रुपये व ट्रॉफी मुलांमध्ये व मुलींमध्ये प्रत्येकी तीन बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येतील. सदरहू स्पर्धा 5 की मी ची असेल. ही स्पर्धा मूल मुली यांच्यासाठी खुली असेल. पहिल्या नावे नोंदविल्या 100 स्पर्धाकांना रोटरी क्लब तर्फे मोफत टि शर्ट देण्यात येईल. सकाळी 7 वाजता स्पर्धकांनी हजर राहणे आवश्यक आहे, स्पर्धेसाठी रु.100 प्रवेश फी असेल.

 

नावे नोंदविण्यासाठी खालील आयोजकांशी संपर्क साधावा..

रोहित सिंघवी 9422540013,

देवेद्र कोठारी 9960013606,

प्रा. सचिन पाटील 8066113747,

प्रोजेक्ट चेअरमन विनोद पाटील, दिलीप भावसार, संपर्क करावा असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष ताहा बुकवाला व सचिव विशाल शर्मा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *