अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ ची निवड चाचणी स्पर्धा संपन्न
1 min read

अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ ची निवड चाचणी स्पर्धा संपन्न

Loading

अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ ची निवड चाचणी स्पर्धा संपन्न

15 17/ 20वर्ष खालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन मुले व मुली आपलया प्रताप कॉलेज इनङोअर हॉल मध्ये घेण्यात आले.. या कार्यक्रमास सुरुवात बंजरंग बल्ली चा फोटोला हार श्री संजय भिला पाटील यांचा हस्ते करण्यात आले व आखाडा पूजन रावसाहेब पहेलवान करण्यात आले..

जिल्हास्तरीय निवड स्पर्धे साठी अमळनेर तालुक्यातील निवड झालेले स्पर्धेकाचें नावे पुढील प्रमाणे 15 वर्ष मुली फी स्टाईल / खुषी रितेष बोरसे 41k g 15 वर्ष मुले फ्री स्टाइल/ तुषार अशोक पाटील 48kg दर्शन पृथ्वी राज पाटील 75kg 17/ वर्ष मुले फ्री स्टाईल कार्तिक विश्वास पाटील 48 kg अशीष ज्ञानेश्वर राजपुत 51 kg मुकेश बावीसकर 55 kg पवन मोहन पाटील 60 kg साहील त्रयंबक पाटील 71 kg 17 वर्ष ग्रीक रोमन यश मुलचंद कोळी 48 kg सुमीत दिलीप कोळी 51 kg कार्तिक यशवंत पाटील 55 kg शिव हरीष भावसार 71 kg 20 वर्ष ग्रीक रोमन भावेश दिलीप कोळी 55 kg /20वर्ष फ्री स्टाईल चेतन दिलीप पाटील 57 kg प्रतिक दिलीप पाटील 61 kg हर्ष प्रताप शिंपी 70 kg मेघराज साळुखे 74 kg सैयद निजाम अली हसन अली 92 kg हे विजयी झाले तालुका कुस्तीगीर संघ चे पदधिकारी बाळु पाटील व संजय कौतिक पाटील भरत पवार प्रताप अशोक शिंपी शब्बीर पैलवान सचिन पाटील सर व पंच म्हणुन रावसाहेब पहेलवान हसन पहेलवान यांनी काम पाहिले हा कार्यक्रम यशस्वी करण्य साठी प्रवीण पाटील प्रशांत बेहेरे पाटील किरण चव्हाण व भावेश कोळी यांनी परिश्रम घेतले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *