मौर्यक्रान्ती संघ व सकल धनगर जमात तालुका चोपडा यांचे माध्यमातून अहिल्यादेवी यांच्या त्रिशतःब्दी जयंती वर्षा निमित्त,अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा
1 min read

मौर्यक्रान्ती संघ व सकल धनगर जमात तालुका चोपडा यांचे माध्यमातून अहिल्यादेवी यांच्या त्रिशतःब्दी जयंती वर्षा निमित्त,अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा

Loading

अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा
मौर्यक्रान्ती संघ व सकल धनगर जमात तालुका चोपडा यांचे माध्यमातून अहिल्यादेवी यांच्या त्रिशतःब्दी जयंती वर्षा निमित्त,अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा
,

 

आज दि-15/09/2024 रविवारी मूकबधिर विध्यालय बोरोले नगर दोन चोपडा येथे घेण्यात आला.त्यात तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणार्या पासष्ट महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात मा सरलाशिरसाठ नगर सेविका, पुष्पा सुलताने पो.पाटील,पुष्पा बापूराव कचरे पो.पाटील,वैशाली अविनाश सोनवणे पो.पाटील डॉक्टर,इंजिनिअर,शिक्षिका,आरोग्य सेविका,वन विभागतील कर्मचारी, वाहक परिवहन मंडळ,अंगण वाडी- शिक्षिका,मदतनीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.मा.महापौर सदाशिवराव ढेकडे दादा ,मा.आण्णा सो.बन्सिलाल भागवत राज्य उपाध्यक्ष मौर्यक्रान्ती संघ म.रा.,विठूसाहेब बोरसे मा.जळगाव जिल्हाध्यक्ष धनगर समाज,रविंद्र लाडगे नाना जिल्हाध्यक्ष,पारखे नाना निवृत नायब तहसीलदार ,एस सी तेले सर,गोपीचंद शिरसाठ सर,रमेश देव ही अमळनेर चे कार्यकर्ते,मूकबधिर विद्यालयाच्या अध्यक्षा लिला पाकळे व पाकळे सर यांच्या सहकार्याने कार्यक्रमास जागा उपलब्ध करून करून दिली.दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झाल्यावर मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
मा.भागवत सरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाला उजाळा देत मार्गदर्शन केले.मा.ढेकडे नानानी कंपणीत रोजगाराच्या देय करण्याबाबत सुचवले व मार्गदर्शन केले, विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच पवार मॅडम, बाविस्कर मॅडम व हडपे मॅडम यांनी मार्मिक व उपयुक्त माहिती पर मार्गदर्शन केले.मा.नगर सेवक मा.महेंद्र धनगर,व्हॉईस चेअरमन मा.गोपाल नवल धनगर,डा.नरेंद्र शिरसाठ आदिची उपस्थिती विषेश जाणवली.तसेच धनगर जमात बंधुभगिनी ही मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.मा.बी डी पाकळे सरांनी सुत्रसंचालन उत्कृष्ठ केले त्यांना तालुकाध्यक्ष डी एस धनगर सर यांनी साथ देत कार्यक्रमाची शोभा वाढविली. शाम भाऊ धामोडे, जगदिश कंखरे सर, नितीन पाकळे,योगेश येहीदे.मनोज भालेराव,जिग्नेश हडपे,उमेश भीमराव धनगर आदिचे कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य मिळाले. जिल्हा उपाध्यक्ष आर सी भालेराव सर यांनी सर्व सत्कार्थीचे,मानवराचे,उपस्थितांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देत आर सी भालेराव सर यांनी आभार मानले.गृप फोटो घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *