अमळनेर
प्रभाग 13 ब — फक्त पदासाठी नव्हे, परिवर्तनासाठी! सुनिल दयाराम महाजन यांची उमेदवारी
![]()
प्रभाग 13 ब — फक्त पदासाठी नव्हे, परिवर्तनासाठी! सुनिल दयाराम महाजन यांची उमेदवारी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) “पदं आणि पैसाच हवे असते, तर नोकरी केली असती!” असा ठाम आत्मविश्वास बाळगणारे सुनिल दयाराम महाजन यांनी प्रभाग 13 ब मधील नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे — लोकांच्या छोट्या-छोट्या समस्यांवर लक्ष देणारे, स्वच्छ, […]
डॉ.वंदना भामरे राष्ट्रीय फुले पुरस्काराने सन्मानित*:
![]()
*डॉ.वंदना भामरे राष्ट्रीय फुले पुरस्काराने सन्मानित*: ————————————– अमळनेर प्रतिनिधी : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) मधिल गणित विषयाचे सहाय्यक प्राध्यापक *डॉ.वंदना पोपटराव भामरे* यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद मार्फत दिले जाणारे राष्ट्रीय महात्मा फुले शिक्षक पुरस्कार (२०२५) देऊन सन्मानित करण्यात आले. *पुरस्काराचे स्वरूप* ● प्रमाणपत्र ● ट्रॉफी […]
अध्यात्मामुळे आत्मा व शरीर यांचे रहस्य उलघडते…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्रजी भोळे
![]()
अध्यात्मामुळे आत्मा व शरीर यांचे रहस्य उलघडते…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्रजी भोळे पुणे वळती : आत्मा शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. आत्म्याच्या अस्तित्वामुळेच शरीर जिवंत राहू शकते, मृत होऊ शकते. अध्यात्मिक तत्त्वानुसार आत्मा अमर आहे. तसेच मृत्यूनंतर ही आत्म्याचे अस्तित्व टिकून राहते व शरीर हे नश्वर आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेले कपडे बदलवितो त्याप्रमाणेच […]
करणखेडा विद्यालयात ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. न्हानाभाऊ पाटील यांना ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली — शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्यातून न्हानाभाऊंनी घडवली ग्रामीण विकासाची वाटचाल
![]()
करणखेडा विद्यालयात ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. न्हानाभाऊ पाटील यांना ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली — शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्यातून न्हानाभाऊंनी घडवली ग्रामीण विकासाची वाटचाल अमळनेर प्रतिनिधी : ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आद्य संस्थापक व सहकार क्षेत्रातील महानायक आदरणीय कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय, करणखेडा तर्फे भावपूर्ण […]
लिलाव नसतांना वाळू कोठून? काँग्रेसचा प्रशासनाला थेट सवाल! काँग्रेस नेत्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत घेतली तात्काळ कारवाईची मागणी
![]()
लिलाव नसतांना वाळू कोठून? काँग्रेसचा प्रशासनाला थेट सवाल! काँग्रेस नेत्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत घेतली तात्काळ कारवाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात नद्यांमधून (रेती) वाळू उपसा करण्याचे मांडळ, सावखेडा, जडोद, बोहरा, रुंदाटी, मुंगसे, असे एकूण 15 ठिकाने आहेत. परंतु अमळनेर तालुक्यात शासनाकडून गौण खनिज (वाळू) लिलाव प्रक्रिया (ठेकेदारी) झालेली नाही. म्हणजे कायदेशीर रित्या बांधकामासाठी तालुक्याचया नदीतून […]
खान्देश साहित्य संघ’ च्या जळगाव ‘जिल्हाध्यक्ष’पदी शरद धनगर, ‘जिल्हा सचिव’पदी उमेश काटे
![]()
‘खान्देश साहित्य संघ’ च्या जळगाव ‘जिल्हाध्यक्ष’पदी शरद धनगर, ‘जिल्हा सचिव’पदी उमेश काटे अमळनेर प्रतिनिधी- खान्देश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध गझलकार, कवी शरद धनगर तर जिल्हा सचिव पदी जेष्ठ पत्रकार उमेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली. खान्देश साहित्य संघाचे केंद्रिय अध्यक्ष प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी या दोघांची तीन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे. जेष्ठ साहित्यिक डॉ. […]
ईगल फाऊंडेशनचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न ,अमळनेर येथील श्रीमती शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार 2025 झाल्या सन्मानित
![]()
ईगल फाऊंडेशनचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर येथील श्रीमती शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार 2025 झाल्या सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुल येथे भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण समूहाचे […]
आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती
![]()
आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती अमळनेर :-महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे. सदर नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण […]
प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी ‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री यांना निवेदन
![]()
प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी ‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्यात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे सामाजिक असंतुलन आणि कुटुंबांतील मतभेद वाढत असल्याचे कारण देत, ‘भारत जागृत मंच’ने’ राज्य सरकारकडे प्रेमविवाहासाठी आई वडील व पालकांची संमती अनिवार्य करणारा कायदा अतीतातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मंचं’ने शासनाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे […]
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : तयारीला वेग अमळनेरमध्ये लोकशाहीचा महोत्सव — 18 प्रभाग, 36 जागा, 89,751 मतदार
![]()
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : तयारीला वेग अमळनेरमध्ये लोकशाहीचा महोत्सव — 18 प्रभाग, 36 जागा, 89,751 मतदार अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद सभागृहात सर्व पदाधिकारी व पत्रकारांची महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत रित्या पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजनासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सहायक निवडणूक […]

