26 Apr, 2026

अमळनेरचा अभिमान: इंजि. गणेश ठाकरे यांचा बांधकाम क्षेत्रातील यशाचा प्रतिष्ठित सन्मान बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशलतेचा गौरव, ‘सकाळ गौरवगाथा’त सन्मान

Loading

अमळनेरचा अभिमान: इंजि. गणेश ठाकरे यांचा बांधकाम क्षेत्रातील यशाचा प्रतिष्ठित सन्मान बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशलतेचा गौरव, ‘सकाळ गौरवगाथा’त सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील प्रतिष्ठित गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर इंजि. गणेश तुकाराम ठाकरे यांच्या कार्यकुशलतेचा सन्मान सकाळ समूहातर्फे आयोजित “सकाळ गौरवगाथा” कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. नाशिक येथील सोमा विनयार्ड रिसोर्ट येथे २४ तारखेला झालेल्या या कार्यक्रमात सिनेअभिनेत्री भाग्यश्री चिरमुले […]

1 min read

सुनिल महाजनची पारदर्शक राजकीय शैली – प्रभाग 13 ब मध्ये मतदारांचा विश्वास जिंकलाः निशाणी बॅट”

Loading

“सुनिल महाजनची पारदर्शक राजकीय शैली – प्रभाग 13 ब मध्ये मतदारांचा विश्वास जिंकलाः निशाणी बॅट” अमळनेर प्रतिनिधी – प्रभाग 13 ब मध्ये निवडणूक रंगतदार होत असताना, अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांचे पारदर्शक आणि जनहितवादी प्रतिज्ञापत्र सर्वसामान्यांच्या चर्चेत आहे. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिलेल्या आश्वासनांनी मतदारांमध्ये विश्वासाची नवी उमेद निर्माण केली आहे. स्वेच्छा सेवेनिवृत्त पोलिस […]

1 min read

संविधानिक मूल्य चिरकाल टिकणारे- डॉ.ललित मोमाया यांचे प्रतिपादन ,प्रताप कॉलेज मध्ये संविधान दिन साजरा ,सीसीएमसी, राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांचा संयुक्त उपक्रम ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व २६/११ रोजी शहीद झालेल्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण

Loading

संविधानिक मूल्य चिरकाल टिकणारे- डॉ.ललित मोमाया यांचे प्रतिपादन प्रताप कॉलेज मध्ये संविधान दिन साजरा सीसीएमसी, राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांचा संयुक्त उपक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व २६/११ रोजी शहीद झालेल्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राज्यशास्त्र विभाग,करिअर कौन्सिलिंग सेंटर व राष्ट्रीय सेवा योजना विभाग […]

1 min read

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Loading

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन   मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला परतवून लावताना या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शाहिद झाले. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या […]

1 min read

देवगाव देवळी महात्मा जोतीराव हायस्कूलमध्ये उत्साहात संविधान दिवस साजरा संविधान हा केवळ कायद्याचा ग्रंथ नाही, तर लोकशाहीचा मूळ स्त्रोत-मुख्याध्यापक अनिल महाजन

Loading

देवगाव देवळी महात्मा जोतीराव हायस्कूलमध्ये उत्साहात संविधान दिवस साजरा संविधान हा केवळ कायद्याचा ग्रंथ नाही, तर लोकशाहीचा मूळ स्त्रोत-मुख्याध्यापक अनिल महाजन अमळनेर प्रतिनिधी – देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव हायस्कूलमध्ये आज संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर. महाजन […]

1 min read

“छत्रपतींच्या शपथेत निष्ठावंत सेवक: अमळनेरमध्ये जनतेच्या सेवेस सज्ज इमानदार पारधी, समाजाची कन्या पूजा शिंदे-सिंधी”

Loading

शिवरायांचा सेवेकरी असलेले इमान्दार पारधी समाजाची कन्या आणि सिंधू संस्कृतीच्या सिंधी समाजाची सून *पूजा रमेश शिंदे-सिंधी* _____________________ छत्रपतिंच्या शपथेने अंमळनेरमध्ये करणार जनतेची सेवा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी दाखल केलेल्या पूजा रमेश शिंदे-सिंधी यांची चर्चा शहरात जोरदार रंगली आहे. पारधी समाजाची कन्या म्हणून […]

1 min read

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025: अण्णासाहेब प्रताप साळी यांचा प्रभागामध्ये मोठा पाठिंबा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसह मितभाषी नेतृत्व; प्रभाग १२ ब मधील मतदारांच्या मनावर ठसलेली छाप

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025: अण्णासाहेब प्रताप साळी यांचा प्रभागामध्ये मोठा पाठिंबा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसह मितभाषी नेतृत्व; प्रभाग १२ ब मधील मतदारांच्या मनावर ठसलेली छाप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील उद्योजक आणि माजी नगरसेवक अण्णासाहेब प्रताप छबुलाल साळी हे प्रभाग १२ ब मध्ये मतदारांच्या मनावर ठसलेली छाप सोडत आहेत. त्यांचा मितभाषी स्वभाव, सामाजिक व शैक्षणिक […]

1 min read

अमळनेर कृषी बाजारात कापूस खरेदी प्रक्रिया सुरू, गुणवत्ता तपासणीनंतर खरेदी होणार” अशोक आधार पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर

Loading

अमळनेर कृषी बाजारात कापूस खरेदी प्रक्रिया सुरू, गुणवत्ता तपासणीनंतर खरेदी होणार” अशोक आधार पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर अमळनेर प्रतिनिधी – आज अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लांबा जीनिंग येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर एकूण १५ ट्रॅक्टर कापूस आले होते. त्यापैकी दोन ट्रॅक्टर गुणवत्तेच्या निकषांवर ठरवून नकारण्यात आले. उर्वरित १३ ट्रॅक्टरमध्ये गुणवत्ता तपासणीनंतर […]

1 min read

“नवा अध्याय, नवा बदल – विकासासाठी 17 अ मध्ये स्वप्ना पाटील!”

Loading

“नवा अध्याय, नवा बदल – विकासासाठी 17 अ मध्ये स्वप्ना पाटील!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मध्ये राजकीय समीकरणे बदलत आहेत. समाजसेवा आणि जनतेवरील विश्वासाचे प्रतीक सौ. स्वप्ना विक्रांत पाटील या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या अनुभवाचा आधार घेऊन, स्वप्ना […]

1 min read

जितेंद्र ठाकूरसह आघाडीच्या सर्व उमेदवारांना मिळाले जाहीर समर्थन; प्रचारात वाढला उत्साह!

Loading

जितेंद्र ठाकूरसह आघाडीच्या सर्व उमेदवारांना मिळाले जाहीर समर्थन; प्रचारात वाढला उत्साह! अमळनेर प्रतिनिधी: शहराच्या विकासात ठोस योगदान देणाऱ्या अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना शहरभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. काल शहरातील चार प्रमुख संघटनांनी लेखी पत्राद्वारे आघाडीला जाहीर पाठिंबा दिला, ज्यामुळे उमेदवारांचे जनसंपर्क आणि विश्वास दोन्ही वाढले आहेत. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?