अमळनेर कृषी बाजारात कापूस खरेदी प्रक्रिया सुरू, गुणवत्ता तपासणीनंतर खरेदी होणार”  अशोक आधार पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर
1 min read

अमळनेर कृषी बाजारात कापूस खरेदी प्रक्रिया सुरू, गुणवत्ता तपासणीनंतर खरेदी होणार” अशोक आधार पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर

Loading

अमळनेर कृषी बाजारात कापूस खरेदी प्रक्रिया सुरू, गुणवत्ता तपासणीनंतर खरेदी होणार”

अशोक आधार पाटील
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर

अमळनेर प्रतिनिधी – आज अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लांबा जीनिंग येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर एकूण १५ ट्रॅक्टर कापूस आले होते. त्यापैकी दोन ट्रॅक्टर गुणवत्तेच्या निकषांवर ठरवून नकारण्यात आले.
उर्वरित १३ ट्रॅक्टरमध्ये गुणवत्ता तपासणीनंतर दोन ट्रॅक्टर खरेदी करण्यात आले, तर उर्वरित कापूस थोडक्यात थांबला, कारण काही शेतकऱ्यांनी स्लॉट बुकिंग केलेली नव्हती. मात्र गुणवत्ता तपासणी पूर्ण झाल्यामुळे, उद्या संबंधित कापसाची मोजणी करून खरेदी केली जाईल.
सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती आणि संचालक मंडळ दिवसभर ठिकाणी थांबून संपूर्ण प्रक्रिया पाहत होते, असे समितीकडून सांगण्यात आले.

अशोक आधार पाटील
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *