28 Apr, 2026

चिमणपूरी पिंपळे येथे महसूल समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद – शासन थेट जनतेच्या दारी

Loading

चिमणपूरी पिंपळे येथे महसूल समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद – शासन थेट जनतेच्या दारी ः   अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासननिर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत […]

1 min read

सामाजिक न्याय ,समता, स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज. , एकाच वेळी 90 ठिकाणी व्याख्याने –युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम.

Loading

सामाजिक न्याय ,समता, स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज. एकाच वेळी 90 ठिकाणी व्याख्याने –युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) छत्रपती शाहू महाराजांनी महिलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा व वस्तीगृह उभारले, देवदासी प्रथेवर बंदी घातली, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले, स्वतःच्या खर्चाने अनेक विद्यार्थ्यांना परदेशात पाठवले, औद्योगिक व तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले, मागासवर्गीयांना नोकरीत […]

1 min read

युरिया टंचाईचा बनवाबनवी खेळ – किसान काँग्रेसचा मोर्चाचा इशारा! -प्रा सुभाष पाटील

Loading

युरिया टंचाईचा बनवाबनवी खेळ – किसान काँग्रेसचा मोर्चाचा इशारा! -प्रा सुभाष पाटील अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या गरजांवर पाणी फिरवत युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. खत विक्रेते, वितरक, कृषी व महसूल खात्यांच्या भ्रष्ट युतीमुळे हा खेळ रचला जात असल्याचा आरोप किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांनी केला आहे. व्यापारी मंडळी खताचे […]

1 min read

कावपिंप्री सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सौ. शोभा पाटील यांची चेअरमनपदी तर रमेश पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड

Loading

कावपिंप्री सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सौ. शोभा पाटील यांची चेअरमनपदी तर रमेश पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी कावपिंप्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सौ. शोभा श्रीराम पाटील यांची चेअरमनपदी व श्री. रमेश अर्जुन पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. या निवडीमुळे गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण […]

1 min read

“तीन पिढ्यांची विठ्ठलभक्ती… राजेंद्र आणि मंगला पाटील यांची मनोभावे वारी!”

Loading

“तीन पिढ्यांची विठ्ठलभक्ती… राजेंद्र आणि मंगला पाटील यांची मनोभावे वारी!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक, हिंदी अध्यापक मंडळाचे खजिनदार तसेच पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक श्री. राजेंद्र (राजू) पाटील, त्यांच्या पत्नी सौ. मंगला पाटील व चिरंजीव – हे संपूर्ण कुटुंब दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होऊन विठोबाच्या दर्शनाचा लाभ घेत असते. विशेष […]

1 min read

अमळनेरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी नेत्रम पडणार उपयोगी-खा.स्मिता वाघ ,आ.अनिल पाटलांनी पोलिसांना दिले तिसऱ्या डोळ्याचे अस्त्र

Loading

अमळनेरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी नेत्रम पडणार उपयोगी-खा.स्मिता वाघ आ.अनिल पाटलांनी पोलिसांना दिले तिसऱ्या डोळ्याचे अस्त्र अमळनेर प्रतिनिधी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मदतीने पोलिसांनी अमलात आणलेले नेत्रम खूप उपयोगी पडणार आहेत. नागरिकानी देखील पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणू नये. असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी अमळनेर शहरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या एकत्रित नियंत्रण कक्षाच्या शुभारंभ […]

1 min read

निष्ठेचं चीज! गजेंद्र साळुंखेंवर काँग्रेसची शहराध्यक्षपदाची धुरा

Loading

निष्ठेचं चीज! गजेंद्र साळुंखेंवर काँग्रेसची शहराध्यक्षपदाची धुरा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते गजेंद्र दत्तात्रेय साळुंखे,ता. अमळनेर, जि. जळगाव यांची मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून नियुक्ती जळगांव ग्रामीण जिल्ह्यातील अमळनेर शहर ब्लॉक अध्यक्षपदी करण्यात आली आहे.आपण आपल्या भागातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपण जोमाने प्रयत्न करावे ही अपेक्षा. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या […]

1 min read

“अश्विन पाटील यांचा पर्यावरणप्रेमाचा ठसा राज्यस्तरीय पुरस्काराने उजळला!”

Loading

“अश्विन पाटील यांचा पर्यावरणप्रेमाचा ठसा राज्यस्तरीय पुरस्काराने उजळला!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) बुलढाण्यात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेमध्ये अमळनेर येथील पक्षिमित्र व उपक्रमशील शिक्षक आश्विन लीलाचंद पाटील यांना पक्षीमित्र राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या शुभ असते त्यांना सन्मानपत्र शाल स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पहाट फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन परिषद व पुरस्कार वितरण सोहळा २८ […]

1 min read

“पंढरपूर वारीत चौधरी दांपत्याचा समर्पित सेवाभाव : आयुर्वेद आणि अध्यात्माचा संगम”

Loading

“पंढरपूर वारीत चौधरी दांपत्याचा समर्पित सेवाभाव : आयुर्वेद आणि अध्यात्माचा संगम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) संतांच्या पावन पायीवाटेवर श्रद्धा, सेवा आणि अध्यात्म यांचा संगम साधताना कळमसरे (ता. अमळनेर) येथील ह.भ.प. व समाजभूषण मुरलीधर चौधरी व त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला चौधरी यांनी पंढरपूर पायी वारीत आपला सेवाभाव सप्रेम अर्पण केला. श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या भव्य वारकरी […]

1 min read

“गुणवत्तेच्या वाटेवरून प्रगतीची उंच भरारी घेत माऊली पॉलिटेक्निक ठरतेय ग्रामीण भागातील शैक्षणिक तेज!” , माऊली पॉलिटेक्निकचा घवघवीत निकाल! गुणवत्तेचा नवा शिखर गाठत 95% यश!

Loading

“गुणवत्तेच्या वाटेवरून प्रगतीची उंच भरारी घेत माऊली पॉलिटेक्निक ठरतेय ग्रामीण भागातील शैक्षणिक तेज!” माऊली पॉलिटेक्निकचा घवघवीत निकाल! गुणवत्तेचा नवा शिखर गाठत 95% यश! अमळनेर (प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– ग्रामीण भागात स्थित असतानाही शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), अमळनेर या संस्थेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, दृष्टी, नियोजन आणि […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?