अमळनेर
नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे, अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ
![]()
नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी नाटक हे जगायला शिकवते असे मत रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी नाट्य कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. परिवर्तन जळगाव व अमळनेर महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी तीन दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन अमळनेर शहरातील टाऊन हॉल येथे करण्यात आलेले आहे. अभिनेत्री मंजुषा भिडे यांच्या […]
राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन एकाच छताखाली सर्व सेवा – अमळनेरात समाधान शिबीर यशस्वी
![]()
राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन एकाच छताखाली सर्व सेवा – अमळनेरात समाधान शिबीर यशस्वी अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासर्नानर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन […]
राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल*
![]()
*राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल* : ——————————————– ●पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धा 15 व 16 सप्टेंबर रोजी संपन्न ● करिअर कौंसेलिंग सेंटर, प्रताप कॉलेज व रुसा यांचा संयुक्त उपक्रम ● 28 विविध महाविद्यालयातील संघांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग ● स्पर्धेचे १० वर्ष ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप […]
मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर अमळनेर तालुक्यात विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा रंगतदार , विद्यार्थ्यांच्या अभिनव सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध; शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे ठरले प्रथम
![]()
मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर अमळनेर तालुक्यात विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा रंगतदार विद्यार्थ्यांच्या अभिनव सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध; शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे ठरले प्रथम अमळनेर प्रतिनिधी शिक्षण विभाग ,पंचायत समिती अमळनेर , अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व पीबीए इंग्लिश स्कूल अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयांतर्गत पाच उपविषयांवर […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अमळनेर नगरपरिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया व वीज महामंडळाला भेट*
![]()
*अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अमळनेर नगरपरिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया व वीज महामंडळाला भेट* अमळनेर- दिनांक १७ सप्टेंबर२०२५ रोजी प्रथम आखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे शासकीय भेट प्रकल्प अंतर्गत अमळनेर नगर परिषद मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांना भारतीय संविधानाची फोटोफ्रेम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले . या प्रसंगी त्यांच्याशी अमळनेर शहरातील […]
कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश
![]()
कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश अमळनेर प्रतिनिधी :(जगदीश पाटील सर मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोंढावळ येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पाटील सर, सरपंच डॉ. भूषण पाटील, वि.का.सो. चेअरमन प्रल्हाद पाटील, उपसरपंच सविता पाटील, पूजा पाटील, ग्रामसेवक धनगर मॅडम, रवींद्र पाटील, […]
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले
![]()
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले धरणगाव, १६ सप्टेंबर : इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धरणगाव] ( टाटा बिल्डींग इंडिया तर्फे)यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ” आत्मनिर्भर भारत” या विषयावर आधारित ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये शाळेतील सुमारे 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीला […]
कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार
![]()
कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार अमळनेर प्रतिनिधी “कोणतीही संघटना म्हटली म्हणजे तिचे खरे संघटन असणे गरजेचे आहे. अध्यक्षाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. कारण संघटनेत अध्यक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अध्यक्षाचा निर्णय संघटनेतील पदाधिकाऱ्यांना मान्य असावा. तो नेहमी कार्यकर्त्यांमध्ये बसून त्यांचे सुखदुःख जाणून घेणारा असावा, यालाच […]
पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीतून केले वृक्षारोपण करण्याचे आवाहन पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवला उपक्रम
![]()
पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीतून केले वृक्षारोपण करण्याचे आवाहन पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवला उपक्रम प्रतिनिधी | पिंपळे ग्रामविकास व पंचायतराज विभाग मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत वृक्षदिंडी घेऊन गावातून वृक्षारोपण करण्याचे वृक्षदिंडीतून आवाहन करण्यात आले. – यावेळी कै सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय शालेच्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्ष […]
“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प” “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा”
![]()
“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प” “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा” अमळनेर :(महेंद्र पाटील) “जग सोडून गेल्यानंतरही आपलं शरीर समाजासाठी उपयोगी पडू शकतं, हीच खरी मानवी सेवा आहे…” या भावनेला प्रत्यक्ष रूप देत पहाडे परिवाराने एक ऐतिहासिक व समाजप्रबोधन करणारा निर्णय घेतला आहे. जागतिक अवयवदान […]

