अमळनेर
मका-ज्वारी खरेदी उद्दिष्ट वाढवा; अन्यथा हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित — राष्ट्रीय किसान काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी
![]()
मका-ज्वारी खरेदी उद्दिष्ट वाढवा; अन्यथा हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित — राष्ट्रीय किसान काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेले खरेदी उद्दिष्ट अत्यंत अपुरे असून, ते तात्काळ वाढवावे, अशी ठाम मागणी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. चालू खरीप हंगामात […]
आभासी जगाच्या प्रभावामुळे निर्माण झालेला वाद समजुतीने मिटला… ‘महिला अन्याय विरोधी समिती’च्या मध्यस्थीने दोन वर्षांचा दुरावा संपला
![]()
आभासी जगाच्या प्रभावामुळे निर्माण झालेला वाद समजुतीने मिटला… ‘महिला अन्याय विरोधी समिती’च्या मध्यस्थीने दोन वर्षांचा दुरावा संपला अमळनेर (प्रतिनिधी) पॉर्न फिल्म्समधील दृश्यांची भुरळ पडून आपल्या पत्नीकडेही तशाच प्रकारच्या अनैसर्गिक आणि बीभत्स कृत्यांचा हट्ट धरणे एका पतीला चांगलेच महागात पडले होते. या विकृत मागणीमुळे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेला हा संसार अमळनेर येथील ‘महिला अन्याय विरोधी […]
धुळे रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा दणदणीत गौरव , उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल १३ ट्रॉफींसह ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून मानाचा सन्मान
![]()
धुळे रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा दणदणीत गौरव, उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल १३ ट्रॉफींसह ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून मानाचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी : धुळे येथील हॉटेल ओर्चीड येथे १४ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या लायन्स रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरने आपल्या कार्याचा ठसा उमटवत तब्बल १३ ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्रे पटकावली. विविध सामाजिक उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीमुळे […]
अमळनेरात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभारावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन
![]()
अमळनेरात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभारावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन अमळनेर :- शहरात बांधण्यात येत असलेल्या नवीन तहसील कार्यालयाच्या बाह्य परिसरात माजी उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यात यावा आणि त्यासाठी शासन स्तरावर यथायोग्य पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार […]
मंगरूळ येथील स्वच्छालय कामावर अनियमिततेचे आरोप; ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
![]()
मंगरूळ येथील स्वच्छालय कामावर अनियमिततेचे आरोप; ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या सार्वजनिक स्वच्छालयाच्या संरक्षण भिंतीच्या कामाबाबत काही अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात ग्रामस्थ मिलिंद भिकन पाटील यांनी पंचायत समिती अमळनेर येथे लेखी तक्रारी सादर केल्याची माहिती आहे. मिलिंद पाटील […]
प्रताप महाविद्यालयात अंबवलेले अन्न महोत्सव उत्साहात साजरा*. ————————————- ● सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे उपक्रम ● ३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
![]()
*प्रताप महाविद्यालयात अंबवलेले अन्न महोत्सव उत्साहात साजरा*. ————————————- ● सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे उपक्रम ● ३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एफ.वाय ते एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांसाठी Fermented food स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एकूण 35 विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन जिवाणू […]
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानास्पद तुलनेविरोधात अमळनेर भाजपा कार्यकर्त्यांचा जोरदार जाहीर निषेध!
![]()
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानास्पद तुलनेविरोधात अमळनेर भाजपा कार्यकर्त्यांचा जोरदार जाहीर निषेध! अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे आहेत. त्यांच्या शौर्य, स्वातंत्र्यलढा आणि स्वराज्याच्या आदर्शाला कोणत्याही प्रकारे कमी लेखता येणार नाही. परंतु महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतान यांच्याशी करून […]
माझा संकल्प- भूमी सुपोषण’ चळवळीसाठी अमळनेरला बुधवारी भव्य महाशोभायात्रा अक्षय कृषी परिवार, मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थितीचे आवाहन
![]()
‘माझा संकल्प- भूमी सुपोषण’ चळवळीसाठी अमळनेरला बुधवारी भव्य महाशोभायात्रा अक्षय कृषी परिवार, मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थितीचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी कृषी क्षेत्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था अक्षय कृषी परिवार व येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे माझा संकल्प- भूमी सुपोषण चळवळीसाठी जनजागर व्हावा, यासाठी बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी भव्य महाशोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक व अभूतपूर्व होणाऱ्या […]
महाशिवरात्रीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात लघु रुद्राभिषेक ः भाविकांची अलोट गर्दी
![]()
महाशिवरात्रीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात लघु रुद्राभिषेक ः भाविकांची अलोट गर्दी अमळनेर प्रतिनिधी : महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गोरज मुहूर्तावर विश्व कल्याणासाठी लघू रुद्राभिषेक, शृंगार सेवा करण्यात आली. बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांनी सपत्निक वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक केला. श्री मंगळेश्वर महादेवांना सेवा अर्पण करण्यात आली. शुभम […]
सकल ज्ञान महोत्सव २०२६ : गुणवंतांचा गौरव, पत्रकार ईश्वर महाजन यांना ‘गुणवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मान, शिवरात्रीच्या पावन पर्वावर जळगाव येथे अल्पबचत भवनात दिमाखदार सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
![]()
सकल ज्ञान महोत्सव २०२६ : गुणवंतांचा गौरव, पत्रकार ईश्वर महाजन यांना ‘गुणवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मान, शिवरात्रीच्या पावन पर्वावर जळगाव येथे अल्पबचत भवनात दिमाखदार सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी — शिवरात्रीच्या पावन निमित्ताने मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जन्म प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६” अल्पबचत […]

