अमळनेर
नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन उद्या जैतपीर तालुका अमळनेर येथून राहत्या घरुन सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधीजैतपीर येथील कृषीभूषण व मितभाषी व्यक्तिमत्त्व कै.नारायण भिका पाटील (भावसिंग दादा)(वय७२) यांचे आज संध्याकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.तरी त्यांची प्रेत यात्रा उद्या सकाळी 11 वाजेला जैतपिर येथून निघणार आहे.त्यांच्या मागे गभा रमाबाई […]
पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
![]()
पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन उद्या पिंगळवाडे येथून सकाळी ९-३० राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- पिंगळवाडे तालुका अमळनेर येथील कट्टर गजानन भक्त सुभाष रघुनाथ पाटील यांनी अमळनेर येथील डीएम सोनार नगर येथील गजानन पायीवारीमध्ये नेहमीच सहभाग असायचा, कोणताही कार्यक्रम असेल त्यांची आवर्जून उपस्थिती राहायची त्यांच्या […]
मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान
![]()
मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान अमळनेर प्रतिनिधी -धार्मिकेतसह समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन १२ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले.मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक व […]
अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळ कडून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा.
![]()
अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळ कडून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा. ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर मराठा समाज महिला मंडळाने महिला दिनाचा विशेष कार्यक्रम समाज भगिनींसाठी आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माजी आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होत्या.तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मंडळाच्या अध्यक्ष सौ तीलोत्तमाताई पाटील या होत्या, तसेच विचार […]
अमळनेर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही…ना. अनिल पाटील यांचे प्रतिपादन
![]()
अमळनेर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही…ना. अनिल पाटील यांचे प्रतिपादन प्रभाग क्र.14 मधील ओमशांती नगर ते मुंदडा नगर गेट 1, मुंदडा नगर पाण्याच्या टाकी वरून 80 फुटी रिंग रोडचे भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विकास कामे करून सर्वात जास्त निधी आणल आहे. अमळनेर शहराची […]
रमेश चौधरी यांचे दुःखद निधन
![]()
रमेश चौधरी यांचे दुःखद निधन अमळनेर येथील कृषि विकास कॉलनी मधील रहिवासी कृषी विभागातील निवृत्त वरीष्ठ लिपिक रमेश नत्थु चौधरी वय 78 यांचे दि.7 रोजी संध्याकाळी 8 वा. पुणे येथे अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार असून ते आबा चौधरी व बापू चौधरी यांचे मोठे […]
जागतिक महिला दिवस निमित्त साहित्यिक गोकुळ बागूल यांनी टाकलेला प्रकाश
![]()
जागतिक महिला दिवस निमित्त 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांच्या सर्वांगीन विकास ,सर्व क्षेत्रात होत असलेला सहभाग ही खरंतर आनंद देणारी घटना आहे .समाज जीवनात महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार आर के लक्ष्मण याना एका महिला पत्रकाराने यांना प्रश्न केला की ,“तुम्ही नेहमी कॉमन मॅन का दाखवतात. तुम्ही […]
महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर
![]()
महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिचकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे महिला दिनाचे औचित्य साधत नाविन्यपूर्ण वाचकांसाठी एक मेजवानी कार्यक्रम ठेवला आहे.. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यापूर्वीही संचालक मंडळाने अनेक उपक्रम ठेवले होते.परिवर्तन जळगाव […]
संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर च्या वतीने प्रकट दिवस उत्साहात
![]()
संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर च्या वतीने प्रकट दिवस उत्साहात ‘गण गण गणात बोते’ नामाचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा साजरा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)गजानन महाराज मंदिर जी.एम सोनार नगर अमळनेर येथे संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकट दिवस निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात […]
साथी गुलाब बापू व चिमण दादा यांनी आमच्या पिढीला घालून दिलेले संस्कार आम्ही समाजाच्या हितासाठी वापरतच राहणार-संदीप घोरपडे
![]()
साथी गुलाब बापू व चिमण दादा यांनी आमच्या पिढीला घालून दिलेले संस्कार आम्ही समाजाच्या हितासाठी वापरतच राहणारसंदीप घोरपडेगुलाब बापू व चिमन दादा हे दोघे भाऊ म्हणजे अमळनेर तालुक्याला तत्कालीन काळातील पडलेलं एक क्रांतिकारी स्वप्न या दोघेही भावंडांनी बालपणापासून आपली शोधक वृत्ती व चिकित्सक बुद्धिमत्ता याला जोड दिली ती चौफेर वाचनाची आणि यातून घडत गेले ते […]

