1 min read

नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन

उद्या जैतपीर तालुका अमळनेर येथून राहत्या घरुन सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी
जैतपीर येथील कृषीभूषण व मितभाषी व्यक्तिमत्त्व कै.नारायण भिका पाटील (भावसिंग दादा)(वय७२) यांचे आज संध्याकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.
तरी त्यांची प्रेत यात्रा उद्या सकाळी 11 वाजेला जैतपिर येथून निघणार आहे.
त्यांच्या मागे गभा रमाबाई नारायण पाटील, पत्नी,लालसिंग नारायण पाटील, मोठा मुलगा,सौ. सोनाली लालसिंग पाटील सून नरसिंग नारायण पाटील, लहान मुलगा दुर्गेश, देवेश नातू असा परिवार आहे..

(जैतपीर ग्रामपंचायत, विकास सोसायटी, जिल्हा परिषद शाळा, विविध संस्थाचे पदाधिकारी,मित्र परीवार, समाजबांधवांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *