22 Apr, 2026

ललित कला केद्र पुणे येथील नाटकात गोंधळ घालणा-यावर कारवाई करा….

Loading

ललित कला केद्र पुणे येथील नाटकात गोंधळ घालणा-यावर कारवाई करा…. अमळनेरला सर्व पक्ष व संघटनेच्या वतीनेनिषेध करतउपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन अमळनेर प्रतीनीधी(ईश्वर महाजन)संपूर्ण देशामध्ये अराजकतेचे वातावरण असताना व न्याय ही संकल्पना मूठभर लोकांपुरता सरकारद्वारे केंद्रित ठेवली जात असताना भारतीय राज्यघटनेने जे व्यक्ती स्वातंत्र्य व अभिव्यक्ती दिलेली आहे त्याच्या अधीन राहून व संविधानाच्या […]

1 min read

करणखेडा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक
आनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Loading

करणखेडा माध्यमिक विद्यालयाचेआनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर जिल्हा जळगाव यांच्याकडून आमदार श्री. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.दिनांक 04/02/2024 रोजी कर्जोद ता. रावेर येथे पार पडलेल्या समारंभात मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श सन्मान सोहळा निमित्त […]

1 min read

आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवड

Loading

आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवडअमळनेर प्रतिनिधी .. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विदयापीठ लोणेरे जि. रायगड येथे संपन्न होणाऱ्या २५ व्या क्रीडा महोत्सव क्रीडा स्पर्धासाठी नामवंत प्रताप महाविदयालय अमळनेर चा अष्टपैलु गुणवंत खेळाडू धिरज संजय रोकडे यांची कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव संघाकडुन खो खो स्पर्धासाठी निवड झाली आहे.सदर स्पर्धा दि.३ […]

1 min read

प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखित
मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार ग्रंथाचे संमेलनाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन

Loading

प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखितमराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार ग्रंथाचे संमेलनाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखित स्नेहवर्धन प्रकाशन पुणे प्रकाशित मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार (1878 ते 1947 स्वातंत्र्यपूर्व काळ) या ग्रंथाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे शुभ हस्ते साहित्य संमेलनातील प्रकाशन […]

1 min read

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव

Loading

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव 1) गेल्या वर्षात ज्या मान्यवर व्यक्तींचे दु:खद निधन झाले त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव हे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मांडत आहे.2) ग्रामीण भागात अनेक मराठी शाळा बंद पडून दुसऱ्या शाळांबरोबर जोडल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक ह्यांच्या अडचणी वाढत आहेत. यावर सरकारने परिणाकारक योजना कराव्यात, […]

1 min read

साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर

Loading

साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : पूज्य साने गुरुजी आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर ‌‘भारतरत्न’ देण्यात यावा यासह विविध 10 ठराव 97 व्या अखिल भारतीय […]

1 min read

जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा……

Loading

जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा…… विद्रोही साहित्य संमेलनाचे पदाधिकारी यांनी केले स्वागत… साहित्य संमेलनात तर्कवितर्क… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रविंद्र शोभणे यांनी अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अचानक भेट दिली.मुख्य सभामंडपात प्रमुख चर्चासत्र सुरू असतांना मोठ्या लवाजमावासह डॉ. रविंद्र शोभणे यांनी भेट देत […]

1 min read

रविंद्र सोनवणे लिखित ‘स्वप्नांच्या दुनियेत’ काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन..

Loading

स्वप्नांच्या दुनियेत काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन.. अमळनेर प्रतिनिधीदिनांक – 2 फेब्रुवारी 2024 रोजी संमेलन अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक प्रा.डॉ. रविंद्र शोभणे तसेच बालमेळावा समन्वयक महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त आणि भारतातील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द बालकवी एकनाथ आव्हाड साहेब. सुप्रसिद्ध कवी कथाकार विलास सिंदगीकर, केशवसुत पुरस्कार प्राप्त कविवर्य शशिकांत हिंगोणेकर साहेब […]

1 min read

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक.

Loading

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक वार्तापत्र या जागरण पत्रिकेचा स्टॉल ठरतोय सर्वात आकर्षित. या ठिकाणी आम्ही कोणाची वंशज ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयाची प्रदर्शनी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष […]

1 min read

अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण..

Loading

अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण.. सांस्कृतिक विचार यात्रेने हजारो नागरिकांसह शेकडो जिजाऊ सावित्रीच्या लेकी , छ.शिवाजी महाराज, म.फुले, गाडगेबाबा सारख्या अनेक महामानवाच्या वेश भूमिकेत… संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत या यात्रेचे केले उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण व ऊर्जामुळे अशा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?