तालुक्यात शिष्यवृत्ती प्रथम आलेल्या कु. आराध्या पाटील हिचा झाला सत्कार
1 min read

तालुक्यात शिष्यवृत्ती प्रथम आलेल्या कु. आराध्या पाटील हिचा झाला सत्कार

Loading

तालुक्यात शिष्यवृत्ती प्रथम आलेल्या कु. आराध्या पाटील हिचा झाला सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी आराध्या मुकेश पाटील हि स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम आल्याबद्दल नुकताच त्यांच्या सत्कार करण्यात आला.
आराध्या पाटील स्काँलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम आल्याबद्दल आराध्या पाटील,वडील सानेगुरुजी कन्या शाळेचे शिक्षक मुकेश पाटील व आई सानेगुरुजी आदर्श प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ स्नेहल पाटील यांचा सत्कार
पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे मा.अध्यक्ष तथा संचालक सचीन साळुंखे,
राजेंद्र पाटील,प्रमोद पाटील, संचालक तथा हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे ,प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन,अविनाश मोरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दयानंद महाजन, सौ संगिता ताई महाजन,प्रवीण चव्हाण यांनी बुके,पुस्तक, शाल देऊन केला.. तू तिच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या व सत्कार केल्याबद्दल आई वडील यांनी धन्यवाद व्यक्त केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *