अमळनेर
विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावं- अनिल बोरनारे क्वेस्ट-२५ विज्ञान प्रदर्शनाचे अनिल बोरनारेंनी केले उद्घाटन
![]()
विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावं- अनिल बोरनारे क्वेस्ट-२५ विज्ञान प्रदर्शनाचे अनिल बोरनारेंनी केले उद्घाटन मुंबई (प्रतिनिधी) डॉक्टर इंजिनिअर होण्यासाठी सगळेच धावत सुटले असून विद्यार्थ्यांनी आता संशोधनाकडे वळावं असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात गोडी निर्माण व्हावी तसेच वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी […]
VIP दूध ATM – स्वच्छतेची आणि ताजेपणाची नवी ओळख! अमळनेरमध्ये ताजेपणा आणि स्वच्छतेचा सर्वोत्तम अंदाज – VIP दूध ATM चे भव्य उद्घाटन!
![]()
VIP दूध ATM – स्वच्छतेची आणि ताजेपणाची नवी ओळख! अमळनेरमध्ये ताजेपणा आणि स्वच्छतेचा सर्वोत्तम अंदाज – VIP दूध ATM चे भव्य उद्घाटन! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील लोकसंख्येच्या वाढत्या गरजांना लक्षात घेऊन, दूध पुरवठ्यात नवीन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले असून, त्यांचा उद्देश प्रत्येक नागरिकाला वेळेवर आणि […]
“विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक पाऊल… लतिका ट्रस्टतर्फे सावखेडा शाळेत दप्तर वाटप”
![]()
*जि प केंद्रशाळा सावखेडा येथे शालेय दप्तर वाटप* सावखेडा ता.अमळनेर येथील जि प केंद्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी वाटप कार्यक्रम लतिका चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यातर्फे घेण्यात आला. मुख्याध्यापिका सुषमा तायडे यांनी प्रास्ताविक केले. लतिका फाउंडेशन लतिका चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शत्रुघ्न वानखेडे, सचिव आनंद वानखेडे आणि लतिका वानखेडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आले. कार्यक्रमास […]
“क्रांती, विचार आणि साहित्याचा संगम – द्रौपदीबाई कन्या शाळेत अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक स्मृतीदिन”
![]()
“क्रांती, विचार आणि साहित्याचा संगम – द्रौपदीबाई कन्या शाळेत अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक स्मृतीदिन” अमळनेर प्रतिनिधी श्रीमती द्रौपदी बाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा सूर्यवंशी […]
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे प्रेरणेचा* *स्त्रोत -* *प्रा.डॉ.राहुल निकम* *समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे अण्णाभाऊ साठे जयंती* *उत्साहात संपन्न.*
![]()
*साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे प्रेरणेचा* *स्त्रोत -* *प्रा.डॉ.राहुल निकम* *समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे अण्णाभाऊ साठे जयंती* *उत्साहात संपन्न.* लोकशाहीर, साहित्यसम्राट, लोकनाट्याचे जनक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे एक जागतिक आश्चर्य आहे. निव्वळ दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाने आपल्या निरीक्षण शक्तीच्या, श्रवणशक्तीच्या, सुजनशीलतेच्या बळावर सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील सुखदुःखाचे, जीवन पद्धतीचे केलेले वर्णन हे […]
केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे ‘भारतीय ज्ञान परंपरा’ विषयावर डॉ. योगेश पाटील यांचे व्याख्यान
![]()
केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे ‘भारतीय ज्ञान परंपरा’ विषयावर डॉ. योगेश पाटील यांचे व्याख्यान अमळनेर प्रतिनिधी भारत सरकार शिक्षा मंत्रालय विभाग केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे श्रीलंकेहून आलेल्या हिंदी शिक्षकांसाठी सुरू असलेल्या रिफ्रेशर कोर्स अंतर्गत ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर खोकरपाट ता अमळनेर येथील रहिवासी तसेच विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख डॉ. योगेश […]
न्यू इंग्लिश स्कूल, डांगरीत लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
![]()
न्यू इंग्लिश स्कूल, डांगरीत लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, प्रं.डांगरी.ता.अमळनेर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रम चे अध्यक्षस्थानी निलेश शर्मा सर तर प्रमुख वक्ते म्हणून विलास पाटील सर जि.प.शाळा.सात्री उपस्थित होते.कार्यक्रमा ची सुरुवात मान्यवरां च्या […]
समाजकार्य महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती अभिवादन व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यान संपन्न…
![]()
समाजकार्य महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती अभिवादन व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यान संपन्न… अमळनेर – दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अंमळनेर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादन पर कार्यक्रम घेण्यात आला. अभिवादन कार्यक्रमानिमित्त चोपडा समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. […]
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी :- सुनिता मोरे
![]()
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी :- सुनिता मोरे अमळनेर: दि.(प्रतिनिधी) : “आम्हीही माणस आहोत, आम्हालाही स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी, दलित, व शेतकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे. अशी गर्जना करणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन वक्त्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनीता […]
मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
![]()
*मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन* अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील यांनी […]

