अमळनेर
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ अमळनेरात उदया पहिल्यांदाच डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा
![]()
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ अमळनेरात उदया पहिल्यांदाच डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा अमळनेर : अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे, त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्टार प्रचारकांच्या सभा त्यात रंग भरू लागल्या आहेत. शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते संसदरत्न खासदार […]
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुनम जाधव यांचा वाढदिवस साजरा – किराणा व खाऊ वाटप
![]()
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुनम जाधव यांचा वाढदिवस साजरा – किराणा व खाऊ वाटप अमळनेर प्रतिनिधी) – दि. २५/११/२०२५, मंगळवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे ताईसो. पुनम विकास जाधव (मंगरूळ, ता. पारोळा) यांचा वाढदिवस विशेष सोहळ्याने साजरा करण्यात आला. या शुभ प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किराणा वस्तू आणि खाऊ […]
बांभूळमुक्त प्रभागाची नवी सुरुवात! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख व निलीमा पाटील यांचा स्वच्छता उपक्रम गतीमान
![]()
बांभूळमुक्त प्रभागाची नवी सुरुवात! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख व निलीमा पाटील यांचा स्वच्छता उपक्रम गतीमान अमळनेर प्रतिनिधी) – अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बाभूळ झाडांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. काटेरी झाडांमुळे रस्ते अडणे, संध्याकाळी वाढणारा अंधार, मुलांना होणारा त्रास, तसेच असुरक्षित वातावरण यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी […]
जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या अडचणी तातडीने सोडवा — राज्य सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील यांची ठाम मागणी
![]()
जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या अडचणी तातडीने सोडवा — राज्य सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील यांची ठाम मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी युनियनकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असतानाही जिल्हा आरोग्य विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आशा ताईंमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. वाढत्या असंतोषाची दखल घेत युनियनचे राज्य सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील यांनी आरोग्य […]
निश्चय विकासाचा, संकल्प विजयाचा — विनोद मधुकर कदमांची उमेदवारी जोरदार चर्चेत
![]()
निश्चय विकासाचा, संकल्प विजयाचा — विनोद मधुकर कदमांची उमेदवारी जोरदार चर्चेत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-30 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 ‘अ’ मध्ये नागरिकांच्या अपेक्षा, विकासाचा निश्चय आणि पारदर्शक कारभाराचे ध्येय यांसह विनोद मधुकर कदम यांनी अधिकृत उमेदवारी दाखल केली आहे. अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक पदासाठी कदम यांची उमेदवारी घोषित […]
अमळनेरमध्ये विद्यार्थ्यांचा कलागुणांचा जल्लोष – तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वी विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव – तालुका मुख्याध्यापक संघाचा उपक्रम
![]()
अमळनेरमध्ये विद्यार्थ्यांचा कलागुणांचा जल्लोष – तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वी विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव – तालुका मुख्याध्यापक संघाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विद्या समिती अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, नैपुण्याला व अंगभूत कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. इयत्ता […]
विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजसेवी युवराज पाटील यांचे दुःखद निधन; अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात
![]()
विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजसेवी युवराज पाटील यांचे दुःखद निधन; अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शहापूर (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक युवराज सखाराम पाटील (वाय. एस. पाटील) हे समाजहिताची ओढ आणि सेवाभाव मनाशी बाळगणारे व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित होते. त्यांचे वयाच्या 76 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दि. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता […]
प्रताप महाविद्यालयात NCC दिन उत्साहात साजरा*
![]()
*प्रताप महाविद्यालयात NCC दिन उत्साहात साजरा* ——————————————- अमळनेर : येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज मध्ये दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी NCC-7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने NCC दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून चिटणीस प्रा.पराग पाटील उपस्थित होते. डॉ.प्रियंका पाटील (CTO), डॉ.कल्पना […]
अमळनेर येथे ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्रास मंजुरी : मंगळवारी लामा जिनमध्ये होणार प्रारंभ !
![]()
अमळनेर येथे ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्रास मंजुरी : मंगळवारी लामा जिनमध्ये होणार प्रारंभ ! अमळनेर – अमळनेर येथिल ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्रास मंजुरी मिळाल्याने परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी पिंपळे रस्त्यावरील लामा जिनमध्ये सदर केंद्राचा प्रारंभ शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. अमळनेर येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र नसल्याने […]
बाजारपेठेतील प्रचार दौऱ्यादरम्यान जितेंद्र ठाकूर यांना व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा…
![]()
बाजारपेठेतील प्रचार दौऱ्यादरम्यान जितेंद्र ठाकूर यांना व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा… अमळनेर – नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांच्या प्रचार दौऱ्याला शहरातील व्यापारी वर्गाने त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद देत जोरदार पाठिंबा दर्शवला. अमळनेर बाजारपेठेत निघालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान ठाकूर यांनी व्यावसायिकांशी संवाद साधत शहरातील व्यापारविषयक अडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न, पायाभूत सुविधांतील कमतरता याबाबत चर्चा केली. यावेळी […]

