अमळनेर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यावर व्याख्यानाची मेजवानी पातोंडा येथे 18 ऑक्टोबर ला उमेश काटे यांचे होणार व्याख्यान
![]()
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यावर व्याख्यानाची मेजवानी पातोंडा येथे 18 ऑक्टोबर ला उमेश काटे यांचे होणार व्याख्यान अमळनेर- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर आणि पातोंडा परिसर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एकादशीच्या निमित्ताने ‘भारतीय संत साहित्याचा जागर’ या अंतर्गत एक विचारप्रवर्तक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पातोंडा (ता. अमळनेर) येथील श्री दत्त मंदिर चौकात शनिवारी […]
प्रताप महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न* –
![]()
*प्रताप महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न* ——————————————— अमळनेर (ता. १६ ऑक्टोबर) :- तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, अमळनेर तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अँटी रॅगिंग समिती, प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रवीण पी. देशपांडे (सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, […]
गाव एकत्र, श्रमदानातून विकासाची नवी दिशा! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोंढावळ ग्रामस्थांचा सामूहिक सहभाग; वनराई बंधाऱ्याच्या बांधकामातून एकजुटीचा सुंदर संदेश
![]()
गाव एकत्र, श्रमदानातून विकासाची नवी दिशा! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोंढावळ ग्रामस्थांचा सामूहिक सहभाग; वनराई बंधाऱ्याच्या बांधकामातून एकजुटीचा सुंदर संदेश अमळनेर प्रतिनिधी(जगदीश पाटील सर) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कोंढावळ येथे गावात लोकचळवळ उभी करत गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानाचा उपक्रम राबविला. पूर्वी ‘पाणी फाउंडेशन’च्या कार्यात मिळालेला अनुभव लक्षात ठेवत याही वेळी […]
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव दत्त सार्वजनिक वाचनालयात प्रेरणादायी कार्यक्रम
![]()
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव दत्त सार्वजनिक वाचनालयात प्रेरणादायी कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी जवखेडा (ता. अमळनेर) येथील श्री गुरुदेव दत्त सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती कै. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन मराठा संस्थेचे बी. बी. ठाकरे […]
सीईओ मिनल करनवाल यांच्या प्रयत्नाने जळगाव जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा — 682 पदे ‘सेवार्थ’ प्रणालीत समाविष्ट, पगाराचा प्रश्न कायमचा निकाली!”
![]()
“सीईओ मिनल करनवाल यांच्या प्रयत्नाने जळगाव जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा — 682 पदे ‘सेवार्थ’ प्रणालीत समाविष्ट, पगाराचा प्रश्न कायमचा निकाली!” जळगाव प्रतिनिधी | 15 ऑक्टोबर 2025 जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनलजी करनवाल मॅडम यांच्या कुशल नेतृत्वाखाली व अथक पाठपुराव्यामुळे तब्बल पाच महिन्यांपासून थकलेले आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगाराचे प्रश्न अखेर सुटले आहेत. आरोग्य विभागातील […]
अमळनेरमध्ये राजकीय भूकंप! माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला मिळाले नवे बळ – अमळनेरपासून पारोळ्यापर्यंत शिवसेनेची लाट
![]()
अमळनेरमध्ये राजकीय भूकंप! माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला मिळाले नवे बळ – अमळनेरपासून पारोळ्यापर्यंत शिवसेनेची लाट अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा एकनाथरावजी शिंदे साहेब […]
प्रभाग १४ मधून ॲड. सुरेश सोनवणे यांचा लोकसेवेचा निर्धार — जनतेच्या मनातील प्रामाणिक उमेदवार!
![]()
प्रभाग १४ मधून ॲड. सुरेश सोनवणे यांचा लोकसेवेचा निर्धार — जनतेच्या मनातील प्रामाणिक उमेदवार! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच प्रभाग क्रमांक १४ मधून ॲड. सुरेश सोनवणे यांचे नाव जोरात चर्चेत आले आहे. आपल्या प्रामाणिक, मितभाषी आणि अभ्यासू स्वभावामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे. सामाजिक आणि लोकाभिमुख […]
वाचनातून व्यक्तिमत्व घडवा” — महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
![]()
“वाचनातून व्यक्तिमत्व घडवा” — महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी — महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक वसंतराव पाटील यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. […]
प्रताप महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा*:
![]()
*प्रताप महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा*: ———————————————– अमळनेर प्रतिनिधी- येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारताचे ११ वे राष्ट्रपती शास्त्रज्ञ,भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.प्रियंका पाटील,डॉ.हेमंत […]
वाचनातून घडते व्यक्तिमत्व – साने गुरुजी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा” बालवाचक मयूर पाटीलचा अद्भुत वाचनसफर – १८० पुस्तके वाचून मिळाली गौरवण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश – बालवाचक मयूर पाटीलने सांगितली वाचनाची गोडी
![]()
“वाचनातून घडते व्यक्तिमत्व – साने गुरुजी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा” बालवाचक मयूर पाटीलचा अद्भुत वाचनसफर – १८० पुस्तके वाचून मिळाली गौरवण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश – बालवाचक मयूर पाटीलने सांगितली वाचनाची गोडी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे आज माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम […]

