01 May, 2026

प्रयत्न, सातत्य व संयमाचे फळ – सौ. स्वप्ना पाटील यांचे प्रभाग क्र.१७ मध्ये यशस्वी नेतृत्व निश्चित!

Loading

अमळनेर प्रतिनिधी – प्रयत्न, सातत्य आणि संयम यांचे फळ – यश निश्चित! प्रभाग क्र. १७ (अ-OBC महिला राखीव) मध्ये महत्त्वाची सामाजिक व राजकीय सक्रियता दाखवून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करणारी सौ. पाटील स्वप्ना विक्रांत, श्रीकृष्णपुरा, वडचौक, अमळनेर येथील रहिवासी, सामाजिक कार्यात सक्रिय असून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. सौ. स्वप्ना पाटील यांच्या पुढाकाराने स्थानिक समाजात […]

1 min read

आमदार अनिल पाटील यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन; महायुतीच्या फॉर्म्युल्याने निवडणूक लढवली जाईल ,अमळनेरमध्ये महायुतीचा मेळावा; उमेदवार निवडीसाठी कोअर कमिटी गठीत

Loading

आमदार अनिल पाटील यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन; महायुतीच्या फॉर्म्युल्याने निवडणूक लढवली जाईल अमळनेरमध्ये महायुतीचा मेळावा; उमेदवार निवडीसाठी कोअर कमिटी गठीत अमळनेर प्रतिनिधी- या भूमीतील भूमिपुत्र म्हणून मला कार्यकर्त्यांनी दोन वेळा आमदारकीची संधी दिली,स्मिताताईना देखील खासदार केले,यासाठी कार्यकर्ते एकसंघ होऊन लढले मात्र आता कार्यकर्त्यांची निवडणूक असताना आम्ही भांडत न बसता एकदिलाने सोबत राहून काम करू आणि कार्यकर्त्यांना […]

1 min read

एकतेचा जयघोष! अमळनेर पोलीसांच्या “वॉक फॉर युनिटी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा

Loading

एकतेचा जयघोष! अमळनेर पोलीसांच्या “वॉक फॉर युनिटी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी – भारताचे पहिले गृहमंत्री, “लौहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे “वॉक फॉर युनिटी” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता महाराणा प्रताप चौक, अमळनेर येथे पार पडणार असून, […]

1 min read

शिक्षणासोबत आर्थिक जाण असणे म्हणजे फक्त पैसे नाही, तर जबाबदार आणि स्वावलंबी जीवनाची गुरुकिल्ली- वरीष्ठ प्रबंधक, युनियन बँक मयूरजी पाटील मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा

Loading

शिक्षणासोबत आर्थिक जाण असणे म्हणजे फक्त पैसे नाही, तर जबाबदार आणि स्वावलंबी जीवनाची गुरुकिल्ली- वरीष्ठ प्रबंधक, युनियन बँक मयूरजी पाटील मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : ईश्वर महाजन वरीष्ठ प्रबंधक, युनियन बँक मयूरजी पाटील यांनी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत उपस्थितांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, […]

1 min read

डॉ. अविनाश जोशी: समाज प्रगतिशील राहण्यासाठी मूल्ये जपणे आवश्यक मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा

Loading

डॉ. अविनाश जोशी: समाज प्रगतिशील राहण्यासाठी मूल्ये जपणे आवश्यक मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : ईश्वर महाजन डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की ज्ञान, संस्कार आणि विचार ही तिन्ही मूल्ये समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यांच्या मते, केवळ औपचारिक शिक्षण किंवा माहिती मिळणे […]

1 min read

मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर – यंदा 75 वी वर्षगांठ साजरी करणार; साहित्य, संस्कृती आणि समाजसेवेची अमूल्य परंपरा; त्रैवार्षिक निवडणुकीसाठी “अभिजात मराठी पॅनल” विजयी व्हावे अशी प्रबळ अपेक्षा

Loading

मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर – यंदा 75 वी वर्षगांठ साजरी करणार; साहित्य, संस्कृती आणि समाजसेवेची अमूल्य परंपरा; त्रैवार्षिक निवडणुकीसाठी “अभिजात मराठी पॅनल” विजयी व्हावे अशी प्रबळ अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर हे शहराच्या सांस्कृतिक हृदयाचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनवरत कामगिरी […]

1 min read

स्पर्धा म्हणजे फक्त परीक्षा नव्हे, ती व्यक्तिमत्व घडविण्याची प्रक्रिया आहे” — विजयसिंह पवार सर मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा

Loading

“स्पर्धा म्हणजे फक्त परीक्षा नव्हे, ती व्यक्तिमत्व घडविण्याची प्रक्रिया आहे” — विजयसिंह पवार सर मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” या प्रेरणादायी कार्यक्रमात सानेगुरुजी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार सर यांनी आपल्या प्रभावी व विचारप्रवर्तक शब्दांत उपस्थितांना मार्गदर्शन […]

1 min read

अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – पंचनामे करून तातडीने मदतीची मागणी

Loading

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – पंचनामे करून तातडीने मदतीची मागणी अमळनेर प्रतिनिधी : (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यात 26 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे कापूस, मका, पपई, निंबू, केळी, सोयाबीन तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झाला असून, शासनाकडून तातडीने पंचनामे करून अनुदानाच्या स्वरूपात मदत मिळावी, […]

1 min read

वारकऱ्यांच्या सेवेत नवा अध्याय! ह.भ.प. मुरलीधर चौधरी यांची अमळनेर तालुका सहसचिवपदी नियुक्ती

Loading

वारकऱ्यांच्या सेवेत नवा अध्याय! ह.भ.प. मुरलीधर चौधरी यांची अमळनेर तालुका सहसचिवपदी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी – श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा ट्रस्ट आणि सेवा समितीने समाजभूषण, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व ह.भ.प. मुरलीधर तुळशीराम चौधरी रा. कळमसरे यांची अमळनेर तालुका सहसचिव पदावर नियुक्ती केली आहे. ह.भ.प. चौधरी हे वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक असून त्यांनी अनेक […]

1 min read

अमळनेरातील ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य सोहळा – वाचन, विचार आणि संस्कृतीचा संगम! , २७ वर्षांची ज्ञानयात्रा — ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य महोत्सवी विशेषांक प्रकाशित!

Loading

अमळनेरातील ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य सोहळा – वाचन, विचार आणि संस्कृतीचा संगम! २७ वर्षांची ज्ञानयात्रा — ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य महोत्सवी विशेषांक प्रकाशित! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ज्ञानदीप ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर या संस्थेला यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 27 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन श्री. सुनिलजी जगताप (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नाशिक) आणि श्री. भिमराव […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?