अमळनेर
राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त अमळनेर तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; २४ जानेवारीला पारितोषिक वितरण सोहळा
![]()
राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त अमळनेर तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; २४ जानेवारीला पारितोषिक वितरण सोहळा अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) अमळनेर तहसील हिंदी अध्यापक मंडळ, अमळनेर आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने १४ सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त तालुकास्तरीय राष्ट्रभाषा हिंदी निबंध स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. अमळनेर हिंदी […]
प्रा. डॉ. राहुल निकम यांना राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्कार
![]()
प्रा. डॉ. राहुल निकम यांना राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. राहुल निकम यांना जळगाव येथे आयोजित समता शिक्षक परिषद मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या परिषदेस समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. अहिरे यांनी […]
राजमाता अहिल्यादेवींना नामशेष करण्याचा कुणालाही अधिकार नाही, शाश्वत विकासाच्या प्रतीक असलेल्या कार्याचा विध्वंस म्हणजे इतिहासाशी विश्वासघात : संदीपजी घोरपडे
![]()
राजमाता अहिल्यादेवींना नामशेष करण्याचा कुणालाही अधिकार नाही शाश्वत विकासाच्या प्रतीक असलेल्या कार्याचा विध्वंस म्हणजे इतिहासाशी विश्वासघात : संदीपजी घोरपडे अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पुरातत्त्व विभागाने जतन केलेल्या आणि आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना इतिहासातून पुसून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा ठाम व संतप्त सूर ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते […]
प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व पदार्थ विज्ञान विभागात RUSA अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न -*
![]()
*प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व पदार्थ विज्ञान विभागात RUSA अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न -* ————————————– प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रोनिक्स व पदार्थविज्ञान विभागात RUSA अंतर्गत आयोजित एक दिवसीय कार्यशाळा – “शोधूया स्वतःला, समजूया स्वतःला ” दि- 15 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्वतः चे मुल्यमापन करता यावे, गुणविशेषांची ओळख व्हावी व त्यांनी […]
क्रीडा संकुल अमळनेर येथे सॉफ्टबॉलचा जल्लोष ; मारवड व प्रताप महाविद्यालयांचा विजय अमळनेर येथे एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धांचा उत्साहात समारोप
![]()
क्रीडा संकुल अमळनेर येथे सॉफ्टबॉलचा जल्लोष ; मारवड व प्रताप महाविद्यालयांचा विजय अमळनेर येथे एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धांचा उत्साहात समारोप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा शुक्रवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी क्रीडा संकुल, अमळनेर येथे मोठ्या उत्साहात व खेळाडूवृत्तीच्या वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांचे आयोजन कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील […]
स्पर्धा परीक्षेत यशासाठी सकारात्मक ज्ञानाचा उपयोग आवश्यक —डॉ जयदीप पाटील अमळनेरात पोलीस भरती टेस्ट सिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद, यशस्वी उमेदवार व टीईटी उत्तीर्णांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
![]()
स्पर्धा परीक्षेत यशासाठी सकारात्मक ज्ञानाचा उपयोग आवश्यक —डॉ जयदीप पाटील अमळनेरात पोलीस भरती टेस्ट सिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद, यशस्वी उमेदवार व टीईटी उत्तीर्णांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर येथे पोलीस भरती टेस्ट सिरीजमध्ये यश संपादन केलेल्या उमेदवारांचा तसेच टीईटी […]
गांधली येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न*
![]()
*गांधली येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न* अमळनेर प्रतिनिधी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय व ग्रामपंचायत गांधली यांचे वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर 12 ते 18 जानेवारी दरम्यान उत्साहात संपन्न झाले. रविवारी समारोप समारंभ पार पडला. समारोप समारंभ अध्यक्ष म्हणून अभिजीत सुभाष भांडारकर, प्रमुख उपस्थिती […]
शिरुडच्या दोन तरुणांची भारतीय संरक्षण दलात घवघवीत निवड; अभ्यासिकेत सन्मान सोहळा
![]()
शिरुडच्या दोन तरुणांची भारतीय संरक्षण दलात घवघवीत निवड; अभ्यासिकेत सन्मान सोहळा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिका येथील दोन होतकरू तरुणांची भारतीय संरक्षण दलामध्ये निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) निवड झालेल्या कल्पेश माधवराव पाटील तसेच लष्कराच्या आयुध विभागात निवड झालेल्या धीरज भुरीलाल वैराळे […]
स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल : आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना जीवनकौशल्यांचा अनुभव , रणाईचे माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम
![]()
स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल : आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना जीवनकौशल्यांचा अनुभव रणाईचे माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी आज शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने ‘आनंद मेळावा सन 2025-26’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या आनंद मेळ्याचे उद्घाटन मा. आबासो श्री. शिवदास शेणपडू पाटील (माजी आदर्श शिक्षक) यांच्या हस्ते फीत कापून […]
गणपती मंदिरावर दगडफेक व शुभम वाणीवर प्राणघातक हल्ला : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी, पोलीस निरीक्षकांना निवेदन
![]()
गणपती मंदिरावर दगडफेक व शुभम वाणीवर प्राणघातक हल्ला : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी, पोलीस निरीक्षकांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व कायदा-सुव्यवस्थेला गंभीर आव्हान देणाऱ्या घटनेप्रकरणी आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मा. पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस स्थानक यांना निवेदन सादर करण्यात आले. दिनांक ९ जानेवारी २०२६ […]

